जर एखादी स्त्री तुम्हाला गुप्तपणे हे इशारे पुरुषाला देत असेल तर समजून जा की ती तुमच्याकडे मनापासून आकर्षित झाली आहे?

Uncategorized

मित्रांनो स्त्रिया देखील पुरुषांना पसंत करत असतात ज्याप्रकारे पुरुष आपले मत व्यक्त करतात फक्त त्या प्रकारे स्त्रिया व्यक्त करू शकत नाहीत पण त्यांना ही पुरुष आवडतात आणि तुम्ही ती स्त्री तुम्हाला पसंत करते का नाही हे काही लक्षणांद्वारे ओळखू शकता स्त्रीचे काही गुप्त इशारे असतात ते इशारे जर तुम्हाला ओळखता आले तर तुमची लाईफच सेट होणार आहे.

 

काही गोष्टी अशा असतात ज्या महिला स्वतःहून बोलायला बघत नाही त्यांच्या हावभावावरून तुम्हाला ओळखायचा आहे ती स्त्री आकर्षित आहे की नाही किंवा ती तुम्हाला गुप्त इशारे देते का हे तिच्या इशारांवरून तुम्हाला ओळखायचा आहे तर ते कोणते गुप्त संकेत आहे चला तर मग आपण जाणून घेऊया.

 

स्त्रिया नेहमी त्यांच्या इमोशन्स लपवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या इमोशन्स लपवण्यामध्ये खूप माहेर असतात असं आपण बघितला देखील असेल तर मित्रांनो अशा वेळी स्त्रिया काही ना काही हावभाव लहान सहान आपल्याला देत असतात त्यांची जी सवय असते की त्यावरून आपण समजू शकतो की ती तुमच्याविषयी किंवा तिच्या आवडत्या व्यक्तीविषयी समजून घेते पहिला इशारा आहे तो म्हणजे की ती तुम्हाला समजून घेते तुमच्यावरती तिचे लक्ष असते.

 

तुमच्यासमोर नजरे समोर काही ना काही कारणामुळे ती स्त्री सारखी वारंवार येत असेल कोणतेही कारण काढून येत असेल तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खूप प्रेम करते दुसरा इशारा आहे तो म्हणजे लहानसहान गोष्टीवर छोट्या मोठ्या गोष्टीवर इंटरेस्ट दाखवणे छोट्या छोट्या गोष्टीवर किंवा छोट्या छोट्या बोलण्यामध्ये बारकाईने लक्ष देत असते किंवा एकदा असते जर एखादी मुलगी असेल तर तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं एकदम बारकाईने बघत असते किंवा लक्षपूर्वक ऐकत असते.

 

तुमच्या बोलण्यावर ते तिला खूप हसू येत किंवा ती स्माईल नक्कीच देत असते हा पण एक इंटरेस्ट असण्याचा इशारा आहे ती तुमच्या मधला इंटरेस्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि ती तुमच्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींमध्ये ती स्वतःचा इंटरेस्ट दाखवण्याचा प्रयत्न करत असते ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करत असते. जर एखादी स्त्री नेहमी तुमच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत असेल किंवा वारंवार तुमच्याजवळ येत असेल तर समजून जायचं आहे की ती स्त्री तुम्हाला खूप उपसंद करते.

Leave a Reply

Your email address will not be published.