कुत्र्यास चपाती बिस्कीट खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडते? हे रहस्य जाणून हादरून जाल..!!

Uncategorized

आयुष्यामध्ये आपण काही चांगले कर्म करतो तर काही वाईट गोष्टी देखील करत असतो याचा आपण विचार कधीही केलेला नसतो अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी आपल्या हातून नकळत वाईट घडत असतात. आणि तेच लोक पुण्य कमावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग अवलंबत असतात म्हणजेच की मुख्या प्राण्यांना जीव लावणे त्यांना अन्न पाणी देणे याद्वारे ते पुण्य कमावण्यासाठी मदत करत असतात.

 

म्हणजेच की गाईची सेवा करणे माकडांना केळी खाऊ घालने माशांना पिठाचे गोळे खाऊ घालने मुंग्यांना साखर पीठ खाऊ घालने चिमण्यांना दाणे खाऊ घालने तहानलेल्या भुकेलेल्या प्राणीमात्रास अन्न देणे. अगोदर पाणी पाजणे हे सर्व शुभकाम्याच्या श्रेया मध्ये घडले जाते आणि यामध्ये कुत्र्या चपाती भाकरी खाऊ घालने त्याला अन्नपन्न खायला देणे हे शुभ कर्म मध्ये सर्वात उत्तम मानले जाते.

 

जी व्यक्ती दर दिवशी कुत्र्याला चपाती खायला देते त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडत असतो हे आज आपण जाणून घेणार आहोत काळभैरव भगवान शिव शंकराचे साक्षात अवतार मानले जाते आणि भैरव देव माता आदिशक्तीच्या सदैव सेवेमध्ये तिच्या आरक्षणामध्ये तत्पर असतात जर आपण कुत्र्या ला चपाती खायला दिले तर आपल्याला भैरव देवाची प्रसन्नता प्राप्त होते आणि भैरव देऊ नकारात्मक शक्तीचे विध्वंसक आहेत त्यांना ते नष्ट करत असतात आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह पॉवर वाईट नकारात्मक शक्ती या संपूर्ण नष्ट होऊन जातात आणि नकारात्मक शक्ती आपल्या घरातून बाहेर निघून जाते ज्यावेळेस आपण कुत्र्यांना चपाती भाकरी खाऊ घालतो.

 

तेव्हा भैरव देवाच्या प्रसन्न होण्यामुळे भगवान शिवशंकर देखील अतिप्रसन्न होतात आणि त्याचबरोबर भगवान शंकराची कृपा देखील प्राप्त होते भैरव देव हे माता दुर्गा देवीचे सेवक आहेत त्यामुळे साक्षात दुर्गा देवीचे देखील तिच्या आदिशक्तींचाही आशीर्वाद आपणास प्राप्त होत असतो आणि दुर्गादेवीच्या प्रसन्न होण्यामुळे श्री हनुमान महाराज देखील आपल्याला सुरक्षा प्रधान करत असतात आणि तेही आपल्यावर खूप खूप असतात.

 

आणि त्यानंतर श्री हनुमान महाराज श्रीरामांचे सेवक आहेत आणि त्यामुळे साक्षात प्रभू रामांचे देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतं कुत्र्यास दररोज चपाती भरवल्याने कुत्र्याच्या आत्म्याचे तृप्ती झाल्याने आपणास पुण्य फळाचे प्राप्ती होत असते ज्यामुळे आपले बिगडी कामे बनवून लागतात कामांमध्ये आपल्याला बरकत येत असते आणि आपल्या आर्थिक समस्या ही दूर होतात घरातून आजारपणे दूर निघून जातात आपल्या कार्यामध्ये येणारी विग्ने देखील निघून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published.