मित्रांनो तुम्हाला एखादी स्त्री पसंत करत असेल हे तुम्हाला ओळखत नसेल तर आज काही आपण इशारे जाणून घेणार आहोत हे जरी शार हे तुम्हाला समजले तर तुमचे भाग्य बदलून जाणार आहे महिलांचे मन लवकर ओळखता येत नाही पण ज्याला ओळखता येतात त्याचं नशीबच म्हणावा लागेल मित्रांनो एखाद्या पुरुषाच्या प्रेमात पडताना हे इशारे देत असतात आणि त्याचे वागणे पूर्णपणे बदलून जाते.
ती त्या मुलाला कधीच तोंडाने सांगू शकत नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे कारण स्वतःच्या मजबुरी असतात त्यामुळे त्या तुम्हाला इशारे देत असतात आणि आपल्या समाजामध्ये ह्या मुली असू देत किंवा स्त्रिया आपले मन सहसा कोणासमोर देखील व्यक्त करत नाहीत आणि प्रेम देखील व्यक्त करायला आता थोड्याफार घाबरत असतात . म्हणून ती तिच्या मनातली इच्छा कधी दाबून ठेवत नाही .
ती जर ह्या इशारा बद्दल बोलत असेल तर तुम्हाला अंदाज लावायचा आहे की तिच्या मनामध्ये काय चालू आहे. त्या स्त्रीला असे वाटत असते की तुम्ही तिच्या इशारा समजून तिच्या हावभाव समजून तुम्ही थोडं करून पुढाकार घ्यायला हवा बहुतेक वेळा काही पुरुषांना समजत देखील नाही ज्यांना ज्यांना समजतात ते लॉटरी जिंकत असतात.
मित्रांनो एखादी स्त्री तुमच्या प्रेमात आहे ओळखायचे कसे तर सहज साधा सोपा हुशार आहे तो म्हणजे ती स्त्री तुमच्यासोबत स्वतःहून बोलायला येईल आणि ती तुमच्याकडे बघून एक वेगळी स्माईल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन ती तुम्हाला असे काही बोलेल की तुम्हाला समजेल की ती मुलगी किंवा ती स्त्री त्या व्यक्तीला तुम्ही आवडत आहात अशावेळी तुम्ही तिच्याशी नेहमी बोलावे अशी तिची इच्छा असते तिला तुमची कंपनी आवडू लागते .
जेव्हा ती तुमच्याशी बोलते तेव्हा ती तिच्या डोळ्यांनी तुमच्याशी बोलत असते जेव्हा ती तुमच्यासमोर असते तुमच्या आजूबाजूला असते ही कृती तुम्हाला सारखे सारखे घडत असतील तर समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर प्रेम करत आहे तुम्हाला एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्या मध्ये स्वारस्य दाखवत असेल तर समजून जायचे आहे की ती तुमच्यावर प्रेम करत आहे तिलाही जाणून घ्यायला फार आवडेल की तुमच्या आयुष्यामध्ये याच्या अगोदर कोणी होतं का किंवा आता तुमच्या आयुष्यामध्ये कोणी आहे का.
तिलाही जाणून घ्यायला हे फार आवडेल किंवा कोणती स्त्री तुम्हाला आवडते की नाही हे देखील तिला जाणून गेला फार आवडते मुलींना किंवा स्त्रियांना हे प्रश्न विचारून देखील जाणून घ्यायचा असतं काय की तुमच्या आयुष्यामध्ये दुसरे कोणी आहे की नाही. ती स्त्री तुमच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी तयार होते ती तिच्या स्वतःचा जीव देखील द्यायला मागे पुढे बघत नाही जर अशा गोष्टी तुमच्या सोबत येत असतील तर तुम्हाला समजून जायचं आहे की त्या मुलगीला तुमच्याशी नाते शेअर करायचा आहे आणि तुमच्या सोबत तिला राहायचं आहे आणि तिचं तुमच्यावर खूपच प्रेम आहे.