मित्रांनो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो त्या व्यक्तीला समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे मित्रांनो कधी कधी असं होतं की जे पहिले नजरेत आपण बघतो तेव्हा आपण नातं निर्माण करण्यास तयार आहोत असं समजून घेतो असं म्हणतात की मित्र पण तू आणि माझ्यासाठी प्रेम पण तू आणि माझा आधार देखील तूच आहे जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नाही तर मित्रांनो तुम्हाला समजून जायचे आहे की तो व्यक्ती तुमच्यावर अगदी मनापासून खरे प्रेम करत आहे. व्यक्तिमत्वाला रूपापेक्षा जास्त महत्व देणे गरजेचे आहे गोष्ट फक्त एवढीच आहे की जीवन बनवण्याच्या नादात जीवन जगणं विसरून जातात जीवनामध्ये प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा आहे.
परंतु कोणाच्या विश्वासाचा गैरफायदा कधीच घ्यायचा नाही मित्रांनो जगामध्ये सर्वात श्रीमंत तो व्यक्ती आहे ज्याच्याजवळ समाधान आहे जे कुठेही आपल्याला मिळत नाही जर तुम्हाला कोणाला देण्यासाठी काही नसेल तेव्हा प्रेम आणि सन्मानापेक्षा मोठं काहीच नाही मित्रांनो तुमच्या चांगल्यापणाचा लोक तोपर्यंत फायदा उठवत असतात जोपर्यंत तुम्ही विरोध करणं बंद करत नाही मित्रांनो एखादी बाई किंवा स्त्री पुरुषांवर फुल फिदा असेल किंवा कोणते ते इशारे देते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
जर एखादी मुलगी किंवा स्त्री खरोखरच तुमच्यावर फिदा आहेत का? हे कसे ओळखायचं तुम्ही कोणताही एखादा जोक केला तो कितीही बकवास असला तरी देखील ती स्त्री किंवा ती मुलगी ऐकून देखील हसणार आहे. आणि जर तुम्ही काही कंटाळवाण्या विषयावर बोलत असेल तरीही ते लक्षपूर्वक ऐकत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर खरोखरच फुल फिदा आहे विनोद बुद्धीची खिल्ली ज्यावर मित्रांनी उडवले तो विनोद महान आहे जर मुलगी देखील त्याच विनोदावर हसले समजा ती तुमच्या आणि शब्दांचा खूप आदर करते.
दुसरा आहे ते म्हणजे कितीही धाडसी मुलगी असली तरी देखील त्याच्यावर त्या प्रेम करत असतात ती व्यक्ती समोर आली तर त्या खूप घाबरून जातो त्या स्त्रिया लाजेने खूप लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागण्यापेक्षा कधी कधी भिन्न वागत असतात. अशा परिस्थितीमध्ये जर एखादी मुलगी तुम्हाला आवडत असेल आणि ती थोडीशी लाजाळू असेल आणि संकोच करत असेल तर कदाचित ते तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असते म्हणूनच तुम्ही तिच्या वागण्याकडे आवर्जून लक्ष द्यायचे आहे.