मित्रांनो तुम्हाला एखादी स्त्री पसंत करते की नाही हे कसं जाणून घ्यायचं आज आपण बघणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला एखादी स्त्री आवडत असेल आणि तिचे देखील तुमच्यावर प्रेम असेल तर ते कसं ओळखलं जातं ते आज आपण जाणून घेणार आहोत जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला उडू लागतात त्यावेळेस तुम्हाला काही इशारे ती देत असते.
मित्रांनो एखाद्या स्त्रीला जर तुम्ही आवडत असाल तर ती स्त्री तुमच्या कडे वारंवार येऊ लागते तुम्हाला तिच्या डोळ्यांच्या इशाराने काहीतरी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असते जेव्हा एखादी स्त्री तुमच्याविषयी किंवा कोणत्याही बाबतीमध्ये तुमच्याबद्दल विचार करत असते किंवा तुम्हाला पसंत करत असेल अशावेळी स्त्रिया तोंडाने कमी आणि डोळ्याने जास्त बोलू लागतात आणि बऱ्याच वेळा स्त्रिया स्वतःहून टाळत असतात पण डोळ्यांनी इशारी करत असतात आणि त्यावरून तुम्ही त्या स्त्रीच्या मनातले हावभाव ओळखू शकता.
तुमच्याकडे येण्यासाठी ते तासंतास तुमच्यासोबत बोलत असेल ते बोलणं ती वाढवण्याचा प्रयत्न करेल जर एखादी स्त्री तुमच्या सोबत वारंवार असं करत असेल तर ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असते किंवा तुम्ही तिला नक्की आवडत असता आणि जेव्हा ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस प्रेमाच्या भावनेने तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो त्यामुळे पुरुषाला तिच्याबद्दल आकर्षण वाटतं.
मित्रांनो एखादी स्त्री जर तुम्हाला पाहून ॲडजस्टमेंट करत असेल म्हणजेच की तिचे कपडे असू देत किंवा तिची ओढणी असू दे सावरून घेत असेल जर व्यवस्थित करत असेल तर हा देखील तिचा एक महत्त्वाचा इशारा आहे यावरून तुम्हाला समजू शकते की ती स्त्री तुमच्यावर आकर्षित झालेले आहे.