अंडं आणि दूध एकत्र खाल्ल्याने काय होते? एकदा बघा नाहीतर … भोगावे लागतील गं*भीर परिणाम

आरोग्य टिप्स

मित्रांनो दूध अंडी खाल्ल्याचे काही चांगले परिणाम आहेत आणि काही वाईट परिणाम आहेत आपण ज्या दिवशी दूध पितो त्या दिवशी आपल्याला अंडी खाणे टाळायचे आहे आणि त्याचबरोबर अंडी आपण जेव्हा खातो त्यावेळेस आपल्याला दूध पिणे टाळायचे आहे याचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो त्याचा आपल्या काही अवयव वर देखील परिणाम होत असतं रोज सकाळी प्रत्येकाला सवय असते की दूध पिण्याची त्या दुधासोबत ते वेगवेगळ्या गोष्टीचे सेवन देखील करत असतात जसे की जेवण देखील करतात किंवा दूध बिस्किट किंवा नसताना या पद्धतीने ते खातात त्यासोबत ते कधीतरी अंड्याचा वापर देखील केला असावा काही लोक ब्रेकफास्ट मध्ये दूध आणि अंडी एकत्र खात असतात.

 

दूध आणि अंड्याचं सेवन एकत्रित करणे हे चांगले आहे की वाईट हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो अंड्यात आणि दुधामध्ये दोन्हीमध्ये देखील प्रोटीन हे असतात आणि अंड्यामध्ये दुधाच्या मात्र पेक्षा जास्त असतं दुधाच्या तुलनेत अंड्यामध्ये 305 परसेंट एक्स्ट्रा प्रोटीन असतं. दुधासोबत अंडी घेतल्याने याचा नुकसान तर आपल्याला होतच असतं अंड्याला दुधात मिक्स केल्यानंतर ते दूध खराब होण्याची शक्यता असते आणि त्याचबरोबर तळलेल्या अंड्यासोबत देखील दूध पीने हे चांगलं मानलं जात नाही.

 

याचे सेवन करण्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यायचा आहे. जर तुम्ही कच्च्या अंडा सोबत दुधाचं सेवन करत असाल तर तुम्हाला फूडपोज नाही होऊ शकते आणि त्याचबरोबर पोट दुखण्याचा प्रॉब्लेम देखील होऊ शकतो जर तुम्ही कच्च्या अंड्यासोबत दुधाचे सेवन करणार असाल तर त्या दोघांच्या मध्ये एक ते दोन तासांचा तुम्हाला ठेवायचा आहे शक्यतो तुम्ही उकडलेल्या अंड्यासोबत दुधाचे सेवन करायचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.