हे दोन पदार्थ मिक्स करून चेहऱ्याला असे लावा, चेहऱ्यावरील वांग, व काळे डाग, कायमस्वरूपी १००% घालवा ? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स ……!!

Uncategorized

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.

पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.

पण विशिष्ट कालावधीनंतर डाग कमी होत नाही तर ते पुन्हा दिसून येतात. त्याचप्रमाणे आजच्या उपायाने 100% फायदा होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय अगदी सोप्या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घ्या कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती.

तर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्येच असणारे महत्त्वाचे दोन घटक लागणार आहेत. एक म्हणजे मध आणि दुसरा म्हणजे लिंबू. मित्रांनो आपल्या सर्वांना ही माहीतच आहे की, मध आणि लिंबू हे आपल्या त्वचेवर असणारे काळे डाग वांग घालवण्यासाठी खूप मदत करतात.

मित्रांनो लिंबू आणि मध यामधे फायदेशीर घटक असतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे इन्फेक्शन झालेले असते किंवा जी काळे डाग मळ साचलेला असतो तो देखील काढण्याचे काम हे लिंबू करते. मधामुळे आपली त्वचा मॉइश्चराईज होते आणि म्हणूनच या दोन पदार्थांचा वापर आज आपल्याला या उपायासाठी करायचा आहे. तर मित्रांनो कशा पद्धतीने या दोन पदार्थांचा वापर आपल्याला करायचा आहे हे जाणून घेऊया.

तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा एक बाऊल घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला एक चमचा मध घ्यायचा आहे. मित्रांनो मग तुम्ही नैसर्गिक म्हणजे ताजा मध वापरायचा आहे. मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये मधाची बाटली असेल तर त्यामधील तुम्ही एक चमचा मध या वाटीमध्ये घ्यायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये पुन्हा एक चमचा किंवा अर्धा चमचा लिंबूचा रस घालायचा आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हे दोन पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. मित्रांनो एक चमचा मध आणि एक चमचा लिंबूचा रस आपल्याला घ्यायचा आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे.

मित्रांनो हे व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पाच ते दहा मिनिटं असंच ठेवायचं आहे. मित्रांनो यामुळे या दोन्ही पदार्थांमध्ये असणारे पोषक घटक एकत्र होतात आणि याचा चांगला फायदा आपल्याला होतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिट आपल्याला हे मिश्रण असेच ठेवायचा आहे.

त्यानंतर मित्रांनो आपल्याला चेहऱ्यावर ज्या ज्या ठिकाणी वांग किंवा काळे डाग किंवा पिंपल झालेले आहेत. त्या ठिकाणी आपल्या हाताच्या साह्याने किंवा कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण लावून आपल्याला हळुवारपणे मसाज करायचे आहे.

मित्रांनो पाच ते दहा मिनिटं तुम्हाला मसाज करत ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे त्यानंतर वीस मिनिटं हे मिश्रण आपल्याला चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने वीस मिनिटं किंवा जर शक्य असेल तर अर्धा तास तुम्हाला हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने तुम्हाला आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि मित्रांनो आठवड्यातून तीन ते चार वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे

अशा पद्धतीने हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये त्याचा चांगला रिझल्ट दिसून येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स कमी होऊ लागले आहेत असे तुम्हाला दिसून येईल.

असा हा चमत्कारिक घरगुती उपाय एकवेळ नक्की करून बघा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.