मित्रांनो वातावरणात बदल झाला की आपल्या शरीराच्या त्वचेत सुद्धा हळूहळू बदलवायला सुरू होतात त्वचा कोरडी पडायला सुरू होते थंडीच दिवस चालू झाले की आपल्या त्वचेत फरक पडायला सुरू होतो पायाला चिरा पडतात आता तुम्हाला वाटत असेल की हे एवढं काय पण बोलायला खूप सोपा आहे पण ही समस्या खूपच बिकट असते काही लोकांच्या पायाबोधून म्हणजेच की त्या भेगांमधून रक्त यायला चालू होते मग त्यामध्ये छोटी मुले असो किंवा मोठी व्यक्ती असो अथवा वय झालेली लोक असो आपल्यातील प्रत्येकांना एकदा ना एकदा तरी याच्या टाचांच्या समस्यांना सामोरे जावेच लागते .
त्याचबरोबर मित्रांनो ही पाया जे भेगांची समस्या हा खरंतर कमीत कमी त्रासदायक आजार आहे परंतु या भेगा खोलवर जातात तेव्हा डॉक्टरांकडून उपचारही घ्यावे लागतात त्यामुळे सुरुवातीचे लक्ष दिले तर पुढे नुकसान उपचार टाळता येणे शक्य आहे विशेषत म्हणजे ज्यांना डायबिटीस झाला आहे त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे त्याचं कारण म्हणजे या भेगा खोलवर गेल्या संसर्ग होऊन पाय स डण्याची क्रिया सुरू होत असते त्यामुळेच डायबिटीसच्या रुग्णांनी पायाला खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याची योग्य अशी काळजी घेतली पाहिजे.
त्याचबरोबर हिवाळ्यात त्वचे संबंधित आणि त्याचबरोबर भेगा पडलेल्या त्याचा संबंधित अनेक समस्या जास्त होऊ लागतात कारण मित्रांनो थंडीत पायांना खूप वेळ राहिल्याने किंवा मातीमुळे पायांच्या टाचांना भेगा पडतात टाचा म्हणून रक्त येते किंवा बऱ्याच वेळा त्वचा कोरडी झाल्यामुळे त्रास होतो त्यासाठी बराच वेळा आपण क्रीम चा वापर करत असतो काही वेळा क्रीम ने तात्पुरता आराम मिळतो आणि आपल्याला जी जखम बरी झालेली आहे असं वाटत असतं
मात्र हा त्रास तात्पुरता आपला बरा होतो काहींना क्रीम ची ऍलर्जी असते अशामुळे थोडी आपली आपण काळजी घेतली आणि घरगुती उपाय केले तर थंडीतही तुमच्या टाचा मुलायम राहणार आहेत तर मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली त्यामुळे काही दिवसांमध्ये आपल्या टाचांवर ज्या काही भेगा पडलेल्या आहेत किंवा त्यातून वारंवार जी रक्त येणार आहे तर ती समस्या लवकरात लवकर कमी होणार आहे आपली टाच अत्यंत मुलायम होईल तर मित्रांनो कोणता उपाय आहे व तो कशा पद्धतीने करायचा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरन आपल्याला त्याच्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे टाचांमध्ये जर जखम होत असेल वारंवार रक्त येत असेल तरी या ठिकाणी आपल्याला एक चमचा एवढे मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे व्यासलीन हे थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरांमध्ये उपलब्ध असते त्याचबरोबर आपल्या ठिकाणी टाचा आणि त्याच्यामध्ये पडलेल्या भेगा यादेखील कमी करण्याचे काम हे व्यासलीन करत असतं कोणत्याही प्रकारचं तुम्ही व्यासलीन घेतला तरी देखील चालू शकतो.
टाचांवर भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी मोशन होणं खूप गरजेचे आहे व्हॅसलीन देखील आपल्याला या ठिकाणी एक चमचा इतकेच घ्यायचे आहे व्यसनील आणि मोहरीचे तेल एका वाटीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तिसरीची गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कापूर कापूर सहज पणे आपल्या देवघरांमध्ये असतोच आणि जर घरात उपलब्ध नसेल तर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये तुम्हाला सहजपणे कापून मिळून जाईल या ठिकाणी दोन कापराच्या वड्या आपल्याला घ्यायचे आहेत.
आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याची बारीक पूड देखील तयार करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्या वाटीमध्ये फक्त एक चिमूट इतकीच कापराची पूड आपल्याला घालायची आहे आणि त्याच्यानंतर जी लास्ट ची वस्तू लागणार आहे किंवा जी गोष्ट आहे ते म्हणजे खोबरेल तेल नारळाचे तेल हे फुटलेल्या टाचांसाठी अतिशय फायदेमंद आहे तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नारळाचं तेल घेतलं तरी देखील चालू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला नारळाचे तेल दीड चमचा घ्यायचा आहे.
हे सर्व मिश्रण त्या वाटीमध्ये आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे ते पूर्ण मिश्रण एका मध्ये मिक्स झालं पाहिजे असे आपल्याला ते हलवून घ्यायचा आहे आणि ते एकदम पातळ पेस्ट बनली पाहिजे आणि त्याच्यानंतर नाही पेस्ट तयार करून आपल्याला अर्धा तास तसेच सोडून द्यायचे आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवला तरी देखील चालू शकतो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर नाही एका क्रीम सारखी तयार होईल आणि ही क्रीम थोडी घट्ट आणि एकदम अशा प्रकारे तयार होणार आहे
हा उपाय आता कसा करायचा चला तर मग आता आपण जाणून घेऊया हे मिश्रण लावण्या अगोदर पाच ते दहा मिनिटे आपल्याला गरम पाण्यामध्ये आपले पाय सोडून बसायचे आहे आणि त्याच्यानंतर ना त्याला एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहे. पायाला जी काही लागलेली घाण आहे ती त्याच्यामुळे निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही क्रीम लावायची आहे तरी देखील चालू शकतो आणि ज्या ठिकाणी टाच फुटलेले आहे.
म्हणजेच की भेगा पडलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन मिनिटे मालिश देखील करायचे आहे आणि तुम्हाला रात्री झोपण्या अगोदर याचा वापर करायचा आहे आणि रात्रभर तसेच ठेवून द्यायचा आहे आणि सकाळी उठून जेव्हा तुम्ही बघाल तर तुमच्या टाचा अगोदर सारख्या झालेल्या असणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.