शिवलिंगावर बेलपत्र वाहतांना ही एक चूक अजिबात करू नका, नाहीतर महादेव होतील क्रोधित संपूर्ण घर होईल बरबाद ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो,तुम्हाला तर माहीतच असेल की बेलपत्र हे भगवान शिवशंकरांना अधिक प्रिय आहे. जे लोक भगवान शिव शंकराची पूजा करत असतात. त्यांची आराधना करत असतात किंवा शिवलिंगाची पूजा करतात बेलपत्र घातल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. असे म्हटले जाते. बेलपत्र हे वाहल्याने भगवान शिव शंकर प्रसन्न होतात.

 

परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि शास्त्रामध्ये आपण प्रत्येक देवांना जे काही त्यांच्या प्रिय असलेले फुल किंवा पान हे अर्पण करत असतो त्याच्यामागे काही नियम आहेत. त्याचबरोबर ते तोडण्याचे काही नियम आहेत. याचीच माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येक देवाना कोणते ना कोणते तरी फुल किंवा पान अत्यंत प्रिय असते व आपण ते त्या त्या देवांना वाहत असतो. शिवलिंगाला आपण बेलाचे पाने अर्पण करतो. आपला धर्म मध्ये व आपल्या शास्त्रामध्ये आपल्या धर्माचे रक्षण करताना आपण निसर्गाचे देखील काळजी घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण जे काही बेल पान झाडापासून तोडतो त्याचे काही नियम आहेत.

 

त्या नियमानुसारच आपणाला ते तोडावे लागतात. त्याच बरोबर ते शिवलिंगावर अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत. त्या नियमानुसार जर आपण बेलपत्र अर्पण केले तर नक्की भगवान शिवाची कृपा होते. याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये बेलपत्र काढण्याचे कोणकोणते नियम आहेत? ते शिवलिंगावर अर्पण करताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायला हवे व ते कशा पद्धतीने करतात अर्पण करावे?

 

चतुर्थी, नवमी, अष्टमी, चतुर्दशी, अमावस्या, संक्रांति आणि सोमवार या दिवशी चुकूनही बेलपत्र तोडू नयेत. या दिवसांचा आदल्या दिवशी जर आपण बेलपत्र तोडून दुसऱ्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केले तरी देखील चालू शकते. बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही. ते स्वच्छ धुऊन आपण शिवलिंगावर अर्पण करू शकतो. जर तुम्हाला बेलपत्र मिळाले नाही तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने अर्पण केलेले बेलपत्र हे स्वच्छ धुऊन पुन्हा तुम्ही ते अर्पण करू शकता.

 

बेल पानाचा वापर तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता. फक्त वापरण्याआधी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून मगच त्याचा वापर करावा. बेल पान तोडताना त्या झाडाच्या फांद्या तोडू नयेत. फक्त पाने तोडावित. बिल पान तोडताना एक काळजी नक्की घ्यावी की त्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. त्याची पाने पाने नुसता तोडून घ्यावीत. त्याचबरोबर बेल पान तोडण्याआधी व तोडल्यानंतर त्या झाडाचे मनोमन आभार म्हणावे.

 

म्हणजेच मनातला मनात त्याचे आभार मानावे व त्याला नमस्कार करावा. मगच बेल पान तोडावे आणि बेल पान तोडून झाल्यावर देखील त्याचे आभार मानावे. आता आपण पाहूया की शिवलिंगावर अर्पण करण्याचे नियम. आपण बेलपत्र झाडापासून तोडून आणल्यानंतर ती शिवलिंगावर उलटी अर्पण करावी. त्याचबरोबर हे बेलपत्राची दल असतात ती तुम्हाला तीन पासून अकरा पर्यंत मिलतात. ते दल जितकी जास्त असतील तितके शुभ मानले जाते.

 

कारण हे दल जितके जास्त असतील तितके तुमच्यासाठी चांगले मानले जाते. काही ठिकाणी असे होते की त्या ठिकाणी बैलपत्राची झाडे अजिबातच नसतात. अशा ठिकाणच्या व्यक्तींनी चांदीचे बेलपत्र शिवलिंगावर वाहले तरी देखील चालू शकते. या बेल पत्राचा वापर तुम्ही पुन्हा पुन्हा करू शकता. फक्त वापर करणार अगदी त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन मगच त्याचा वापर करावा.l त्याचबरोबर शिवलिंगाव दुसऱ्याने अर्पण केलेले जे बेलपत्र असते त्याचे कधीही निंदा करू नका. यामुळे तुमच्यावर शिवशंकर पृष्ठ होऊ शकतात.

 

अशाप्रकारे हे काही बेल पत्राचे नियम आहेत. जे आपण तोडताना देखील त्याची काळजी घ्यायला हवी व शिवलिंगावर घालताना देखील त्याची काळजी नक्कीच.

Leave a Reply

Your email address will not be published.