आपल्या सोबत जे लोक वाईट वागतात बघा त्यांच्यासोबत काय घडत?
मित्रांनो,आपण कर्म करतो तसे फळ आपल्याला भोगावे लागतात. आपल्यासोबत जे लोक वाईट वागतात त्यांच्यासोबत वाईटच होतं. म्हणून नेहमी आपल्यापासून दुसऱ्याला त्रास होईल दुसऱ्याला दुःख होईल असं कधीच वागू नये कारण आपले कर्म आपलं भविष्य ठरवत असतात आपले कर्म आपल्या सुखदुखात कारण असते. आपल्या सोबत वाईट वागणाऱ्या लोकांचे काय होते? ते जाणून घेणार आहोत. आपण […]
Continue Reading