आई वडिलांच्या चांगल्या वाईट कर्माची फळं त्यांच्या मुलांना खरच भोगावी लागतात का? यावर भगवान विष्णू काय म्हणतात?
मित्रांनो, प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला द्यायचे त्याचे फळ मिळत असते. परंतु आई-वडिलांच्या केलेला वाईट कर्माचे फळ मुलांना खरंच भोगावे लागते का? असा प्रश्न प्रत्येकांच्या मनामध्ये निर्माण होत असले. म्हणूनच यावर भगवान विष्णू ने काय सांगितलेले आहे याबद्दलची एक कथा आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. एकदा माता लक्ष्मी म्हणाली. हे स्वामी, आज मला एक प्रश्न […]
Continue Reading