समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम आहे की आकर्षण? कसं ओळखायचं… एकदा नक्की बघा १००% पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही …!!
मित्रांनो, प्रेमात पडणं ही खूपच सुखद भावना आहे. अनेकदा मुलाने मुलीला पाहताच क्षणी प्रेमात पडलेले असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. पण वास्तवात पाहताच क्षणी प्रेमात पडणे अशी गोष्ट कधीच होत नसते. अनेकदा आकर्षणाला आपण प्रेम समजतो. त्यामुळेच प्रेम आणि आकर्षण या दोन गोष्टीमध्ये फरक समजणे गरजेचे आहे. आकर्षण हे क्षणीक असते त्यामुळे काही काळाने आपल्या […]
Continue Reading