शिळ्या भातापासुन बनवा १० मिनिटांत झटपट कुरकुरीत असा डोसा…. हा नाश्ता खाल्ल्यावर सारखा करून खाल……!!!
मित्रांनो, रोजच्या जेवणात भात असतोच अशी अनेक घरं आहेत. दुपारचा किंवा रात्रीचा उरलेला भात टाकून देण्यापेक्षा १ कांदा चिरून फोडणीचा भात करून लोक नाश्त्याला किंवा जेवणाला खातात. शिळा, उरलेला भात डाळीबरोबर खायचा म्हटलं तर तो खूपच कडक झालेला असतो. म्हणून ताज्या भाताप्रमाणे डाळ किंवा भाजीबरोबर खाता येत नाही. त्याची चवही बदलते. जास्तीचा भात बनवला असेल […]
Continue Reading