घरामधील कितीही जुनाट झालेली बकेट साफ करा, एका मिनिटांत या जबरदस्त स्ट्रिकने एकदम नव्या सारखे चमकतील?
मित्रांनो, आंघोळ करताना किंवा कपडे धुताना बाथरूममध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिक किंवा स्टील यांसारख्या बादल्यांवर सतत पाण्याचे, साबणाचे शिंतोडे उडत असतात. अशा गोष्टीच्या सतत संपर्कात आल्याने बदल्यांवर प्रचंड डाग पडतात. अशा डाग पडलेल्या बादल्या जर वेळोवेळी घासल्या नाहीत तर त्याच्यावर घाणीचा थर जमा होतात. ज्यामुळे बदल्यांचा रंग बदलून बादल्या धूसर पांढऱ्या रंगाच्या दिसू लागतात. इतकेच नव्हे […]
Continue Reading