गोम, गांडूळ सारखे किडे टॉयलेट बाथरूम मध्ये सारखे निघतात ? मग हे ५ उपाय नक्की करून पहा तुमचे सर्व प्रॉब्लेम नाहीसे होतील …..!!!
मित्रांनो, पावसाळात तुमच्याकडेही स्वच्छतेला सुरुवात झाली असेल ना? तुम्ही चाळ, बिल्डिंगचा तळमजला, किंवा बंगल्यातही रहात असाल तर पावसाळ्यात घरात येणारे किडे म्हणजे डोकेदुखी वाढवू शकतात. या किड्यांमुळे तुमच्या बाथरूमचा लुक बिघडतो. तर काहीवेळा या प्राण्यांच्या मार्फत अनेक आजारांचे विषाणू सुद्धा पसरत असतात, पावसाळ्यातील काही प्राणी जसे की खूप पाय असणारी गोम शरीराला चावल्यास मोठा […]
Continue Reading