खूप जगलात गरिबीचे दिवस उद्याचा बुधवार या पाच राशीसाठी घेऊन येणार गणपती बाप्पाच्या कृपेने ऑक्टोंबर महिन्यातील सर्वात मोठी खुशखबर …!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज गणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशीतील लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे. खूप दिवसापासून रखडलेला कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि या संधीचे ते सोने देखील करतील. समाजात मानसन्मान तसेच प्रतिष्ठा लाभेल. विवाहयोग जुळून येतील. नोकरीनिमित्त परदेश दौरा […]

Continue Reading

फक्त १ मंगळवार करा हा उपाय, पुढील मंगळवार पर्यंत १०१% तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील..!!

मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक आठवड्याचा दिवस कोणत्या ना कोणत्या तरी देवाला समर्पित आहे. मंगळवारचा दिवस हनुमानाला समर्पित करण्यात आला आहे. हिंदू धर्मात मंगळवारी हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे.या दिवशी भगवान श्री राम भक्त हनुमानाची विशेष पूजा केली जाते. तसेच या दिवशी व्रत देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नियमितपणे पूजा आणि उपवास केल्याने कुंडलीतील […]

Continue Reading

पैसे मोजता मोजता थकून जाल उद्याच्या मंगळवार पासून संकट मोचक हनुमानजींच्या आशीर्वादाने कलियुगात पहिल्यांदाच करोडो मध्ये खेळतील या पाच राशींचे लोक ….!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज श्री संकट मोचक हनुमान कृपाशीर्वाद या पाच राशींवर होऊन या राशी मालामाल होणार आहेत. यांच्या वडीलधाऱ्या लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून खूप सारा धनलाभ यांना प्राप्त होणार आहे. विमा पॉलिसी तसेच जमीन खरेदी विक्री व्यवहारातून यांना खूप सारा फायदा होणार आहे. अचानक लॉटरी देखील लागू शकते. नवीन चालू केलेल्या उद्योगामध्ये […]

Continue Reading

समोरच्याच खोटं ओळखायचं असेल तर….. या पाच गोष्टी तुम्हाला माहित हव्यात …!!

मित्रांनो, कोणीतरी म्हटलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणीही लपवू शकत नाही. आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहित असतं की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोटं बोलत आहे. आपल्याला मूर्खात काढत आहे पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही. कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे. खरं, काय ते एकत […]

Continue Reading

दुःखात शेवटी बायकोच साथ देते….. वाचून डोळ्यात पाणी येईल? हभप. शिवाजी महाराज वटंबे यांचा सुंदर लेख ……!!

मित्रांनो, प्रत्येक बाईचं जीवन हे खूप खडतर असतो. म्हणून तुझा सन्मान करणे खूप गरजेचे आहे. ती आधी मुलगी म्हणून जन्माला येते आणि आपले जन्मदातांचे घर सोडून दुसऱ्या घरात जाते आणि आपले संपूर्ण आयुष्य आपल्या पतीसाठी समर्थक करतो. पतीची साथ शेवटपर्यंत ही बायकोच देत असते. म्हणून तिचा आदर करणे खूप महत्त्वाचे आहे. हे शिवाजी महाराज यांनी […]

Continue Reading

उ’द्या’च्या सोमवार पासून महादेवा’च्या आशीर्वादाने या ५ राशीं’च्या नशिबाला मिळणार कलाटणी १०१ वर्षात कलियुगात पहि”ल्यां’दाच करोडो म’ध्ये खेळणार या ५ राशींचे लोक …..!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो भगवान शंकरांच्या कृपेने आज सोमवारी या ५ राशीचे नशीब पालटणार असून त्यांना मोठे यश, वैभव प्राप्त होणार आहे. आज सोमवारी १२ ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला शेअर बाजारातील घडामोडीमुळे या राशीतील काही व्यक्तींना मोठा नफा मिळणार आहे. तसेच या आर्थिक वर्षाच्या शेवटी आजच्या सोमवारी या राशींपैकी काही व्यक्तींचे मोठे व्यवहार […]

Continue Reading

घरातील स्त्रीला पण महत्त्व द्या तिलाही तिचं आयुष्य जगू द्या… स्त्रियांनी पण स्वतःसाठी जगावं स्वतःलाही महत्व द्यावं ..!!

मित्रांनो, आपल्या घरातील स्त्रिया या आपल्या घरासाठी अतिशय महत्त्वाचा एक भाग असतात. कारण त्याच्याशिवाय घराला घरपण नसते. त्या प्रत्येकांची काळजी घेत असतात परंतु या जीवनामध्ये ते स्वतःकडे लक्ष देणार फार दुर्लक्ष करतात म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण घरातून स्त्रियाला पण महत्त्व दिले पाहिजे व तिलाही आयुष्य जगू दिले पाहिजे याविषयीचे काही सुंदर सुविचार जाणून घेणार […]

Continue Reading

नवरात्री उपवासाचे स्त्री / पुरुषांनी आवर्जून पाळा महत्वाचे 20 नियम व 9 तोडगे…..!!

मित्रांनो, 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते. या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचे नऊ दिभाविकवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. अनेक ९ दिवस उपवास करतात नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत. याची संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.   1). नवरात्रीचे […]

Continue Reading

खूप रडवले नशिबाने उद्याच्या रविवार पासून सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या चार राशींचे नशीब बदलणार सूर्यदेव होऊन जाणार मालामाल …!!

मित्रांनो राशिभविष्य सदरामध्ये आपले स्वागत आहे. आज श्री सूर्यदेवाचा कृपा आशीर्वाद चार राशीवर होऊन त्यांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. यांचा खूप दिवसांपासून रखडलेला जमिनीचा वाद संपुष्टात येईल. कोर्टाचा निकाल या राशीतील लोकांच्या बाजूने होणार आहे. बेरोजगार युवकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या संधीचे ते सोने देखील करतील. आरोग्याच्या सर्व तक्रारी दूर होतील. […]

Continue Reading

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची ओटी कधी भरावी? किती वेळा भरावी, ओटीचे साहित्य काय घ्यावे एकदा नक्की बघा….!!

मित्रांनो, हिंदू धर्मात गणपती, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्याप्रकारे महत्त्व आहे त्याच प्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातस्या स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही.   तसेच […]

Continue Reading