आपली सासू कचरा गोळा करणारी आहे असे समजल्यावर सुनेने केले असं काही की …की वाचून डोळ्यातून पाणी येईल..!!
मित्रांनो, आपण कितीही मोठे झालो तर त्यामागे मोठा वाटा हा आपला आई-बाबांचा असतो. आई-बाबाच आपल्याला जन्माला घालतात. तेच आपल्याला चालाया बोलायला शिकवतात. त्याचबरोबर सर्व शिक्षण हे आपल्याला तेच देत असतात. म्हणून त्यांच्या उपकारांची जाणीव हे आपल्याला मोठेपणीही मुले खूप गरजेचे आहे. अशीच एक सुंदर कथा आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर आणि प्रगती […]
Continue Reading