या कारणांमुळे विवाहबाह्य संबंध वाढलेत….!!!
नवरा बायकोचे प्रेम जिव्हाळा त्याचबरोबर विश्वास देखील तितकाच महत्त्वाचा असतो नात्यांमध्ये प्रामाणिकपणा असला तर कोणतेही नाते तुटत नाही आणि तर असते शेवटपर्यंत टिकत असतं आजकाल लोकांना असं वाटत असते की लव मॅरेज केलं तरच नातं चांगलं राहतं आणि अरेंज मॅरेज केलं तर ते नातं जास्त काळ टिकत नाही आणि आज काल जर आपण बघायला गेलो […]
Continue Reading