तुमच्याही घरामधील बाथरूम मध्ये गांडूळ आणि गोम सारखे किडे निघतात का.? हे पाच घरगुती उपाय नक्की करून पहा.!
मित्रांनो पावसाळा सुरु झाल्यानंतर बाथरूम मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात व त्याच बरोबर गांडूळ , गोम देखील येत असतात. बाथरूम जर खूपच जुना असेल तर त्याच्या मध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे किडे निघतात म्हणुन तुम्ही वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवणे अत्यंत खूप गरजेचे आहे. मित्रांनो जर तुमच्या बाथरूम मध्ये किडे असतील तर ते किडे घालवण्यासाठी तुम्ही […]
Continue Reading