रक्षाबंधन या वेळेत चुकूनही राखी बांधू नका भद्राकाळ अशुभ वेळ भावाच्या प्रगतीसाठी या चुका अजिबात करू नका ..!!
मित्रांनो रक्षाबंधन हा केवळ एक उत्सव नाही तर हृदयातून जोडणारा भावनिक क्षण आहे जिथे बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधतो त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते आणि भाऊ आयुष्यभर तिथे रक्षण करण्याचे वचन देतो पण यावर्षीच्या रक्षाबंधनात आहे काहीतरी वेगळं काहीतरी खास कारण यावेळी सणावर आहे भद्रकाळाची छाया शास्त्र सांगतात भद्रकाळामध्ये राखी बांधणे टाळावं कारण की या काळात […]
Continue Reading