देवावर वाहिलेलं फूल आपल्यासमोर खाली पडलं तर काय होतं त्या फुलाच काय करावं फक्त ही एक चुक अजिबात करू नका,
हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये रोज देवपूजा केली जाते आणि ही परंपरा अजुन ही चालू आहे आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांचे पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षर आणि देवांना प्रिय असणारे फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला अर्पण केल्याशिवाय आपली पूजा […]
Continue Reading