मित्रांनो अनेकजण प्रश्न विचारतात बायका लग्न झालेला असताना देखील बाहेर प्रेम प्रकरण का करतात? या प्रश्नाला प्रश्न हे उत्तर असू शकत नाही. पण तर बायका लफडी करतात तुमच्या भाषेत म्हटलं बायका लग्न झालेले असताना बाहेर अनेक प्रेम प्रकरण का करतात. बायका लफडी करतात. कुणाबरोबर त्यातही पुरुष आहेत म्हणजे फक्त बायका बाहेरच्या पुरुषांबरोबर लफडी करतात.
असं म्हणण्यापेक्षा ती बाई कुठल्यातरी पुरुषाबरोबर लफडं करते तर तो पुरुष सुद्धा त्या बाईबरोबर लफडेच करतो ना. म्हणजे असं नाही होत की बाई म्हणजे लफडं करते आणि पुरुष म्हणजे चांगलं काहीतरी करतोय. ते काय त्याचं सामाजिक कार्य थोडीच आहे. स्त्रियांचं म्हणाल तर थोडसं प्रॉब्लेम आहे. एकदा पायरी ओलांडली किती पुन्हा काही जागेवर येत नाही. कारण तिला स्त्री म्हणतात.
जवानीच्या जोशात संसाराला लाथ मारलेल्या स्त्रिया खूप पाहिल्या. जवानी संपली की त्या तुकड्याला महाग होतात हे नक्की. बऱ्याच वेळेला संसार सुरळीत चालू असतो, लग्न झालंय, मुलं आहेत, संसार सुरळीत चालू आहे, आपल्या बायकोला काय कळतंय म्हणून बाहेर चालू करतात. तर यांचेही तसंच असतं सगळं सुरळीत चालू असताना बाहेर चालू असतं. नवरा कमावता असतो, मुलं शाळा कॉलेजमध्ये आणि या बाहेर बऱ्याचदा संगतही नडते किंवा नात्यांमधला संपलेला संवादही कारणीभूत असतो.
काही काळानंतर नात्यांमध्ये एकमेकांना गृहीत धरतो आणि मग तिथंच नात्यात दुरावा निर्माण होऊन या गोष्टींना सुरुवात होते. खरंतर बाहेरच्या पुरुषांबरोबर अफेअर करतात असं म्हणता येणार नाही. पण जर आपण विषय काढलाच तर त्याबद्दलही सांगता येईल. त्यांना खूप मोकळीक मिळाली जसं की आपण म्हणतो की आता बऱ्याच स्त्रिया बिजनेस निमित्ताने बाहेर असतात, बाहेर असताना आपल्या ऑफिसमधला किंवा आपल्या कलिक बरोबर किंवा फ्रेंड्स बरोबर त्या जास्त कनेक्ट राहतात.
या आपल्यापासून दुरावतो तो म्हणजे नवरा असतो आणि जो आपल्याबरोबर टाईम स्पेंड करतोय, दिवसभर आपल्याबरोबर आहेत त्या व्यक्तीबरोबर थोडासा आकर्षण वाटायला लागतं आणि मग याच्यातून असं होतं की मग कुठेतरी मनात एक प्रेमाची पाल चूक चुकते आणि मग सुरू होतं. या जबाबदार फक्त ती स्त्री नसते तर तो समोरचा पुरुषही तितकाच जबाबदारी आणि तोही आपल्या बायकोला चुकून असं काहीतरी याच्यासोबत करत असतो. आपल्या बायकोला चुकून असं काहीतरी याच्यासोबत करत असतो मग या सगळ्यांना फक्त बायका पर पुरुषाबरोबर प्रेम करतात असे म्हटले जाते.
अशा प्रकारे बायका लग्न करून देखील परपुरुषा सोबत का संबंध ठेवतात याबद्दलची माहिती आजच्या लेखनातून जाणून घेतलेली आहे.