मित्रांनो, आजकालच्या या धकाधकीच्या युगामध्ये प्रत्येक जण हा खूपच व्यस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणाचे आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. कुटुंबीयांच्या गरजा तसेच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रत्येक जण हा धावपळीतच असतो आणि त्यासाठी मग आपल्या स्वतःसाठी वेळ देखील त्याला नसतो. परंतु या धावपळीच्या या युगामध्ये आपण जर आपल्या शरीराकडे विशेष अशी काळजी किंवा लक्ष दिले नाही तर याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणजेच अनेक प्रकारचे आजार आपल्याला उद्भवयास सुरुवात होते.
तर आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच लोक हे आपणाला तसेच जंक फूडचा वापर करीत असताना पाहायला मिळतात. परंतु हे आपल्या शरीरासाठी खूपच घातक असतात. कारण यामुळे अनेक रोग देखील आपल्याला उद्भवू शकतात. तर आपल्यापैकी बरेच जण हे मॅगीचे सेवन करीत असतात. बरीच लहान मुलेदेखील अति प्रमाणात सेवन करीत असतात.
मित्रांनो मी आज तुम्हाला अशाच एका मुलाविषयी सांगणार आहे. मॅगीचे अति प्रमाणात सेवन केल्याने चार वर्षानंतर जे परिणाम त्याला भोगावे लागले हे वाचून तुम्ही देखील सुंदर व्हाल.
हा मुलगा अभ्यासात खूपच हुशार होता. या मुलग्याला तालिबान मधील एका मोठ्या यूनिवर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायचे होते आणि त्यासाठी तो खूपच अभ्यास करत होता. त्याचे आपल्या शरीराकडे भोजनाकडे अजिबातच लक्ष राहिले नाही. फक्त त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावे असे वाटत होते.
त्यासाठी तो दिवस रात्र अभ्यास करीत असे आणि त्यावेळेस मग तो मॅगीचा आपल्या आहारामध्ये समावेश करत होता. कारण मॅगी ही झटपट बनवता येते. त्यामुळे तो मॅगीचे सेवन करू लागला. संध्याकाळी ज्या वेळेस तो अभ्यास करीत असे त्यावेळेस त्याला थकवा जाणवायला लागला की तो मॅगी करून खायचा.
मग त्याचे तालिबानमधील कॉलेजमध्ये झाले. नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर अभ्यास, ट्युशन यामुळे तो खूपच व्यस्त होता आणि मग तो दिवसभरात तीनही टाईम मॅगी बनवून खाऊ लागला. मॅगी खाल्ल्यानंतर एक वर्ष गेले दोन वर्ष गेले आणि तिसऱ्या वर्षी या मुलांच्या पोटामध्ये अतिप्रमाणामध्ये दुखण्यास सुरुवात झाली.
त्याला पहिल्यांदा एक वर्ष थोडेफार दुखू लागले परंतु याकडे त्यांने लक्ष दिले नाही. परंतु तीन वर्षानंतर याला पोटदुखीचा खूपच त्रास सहन करावा लागला. नंतर दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी कॉलर ऍक्टिव्ह कॅन्सर झालेला आहे असे सांगितले.
नंतर एक वर्ष त्याच्यावर ट्रीटमेंट चालू राहिली. परंतु एक वर्षानंतर त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले. तो ज्यावेळेस कॉलेजमध्ये असताना होस्टेलमध्ये होता त्यावेळेस तो जास्तीत जास्त इन्स्टंट मॅगी बनवून खात होता. कॉलेज तसेच ट्युशन यामुळे पुरेसा वेळ मिळत नसल्याकारणाने त्याने इन्स्टंट मॅगी बनवून खायचा मार्ग अवलंबला आणि हेच त्याला खूपच महागात पडले.
त्यामुळे कोणत्याही पदार्थाचे सेवन हे आपल्या आहारामध्ये योग्य त्या प्रमाणातच असणे गरजेचे आहे. कारण कमी सेवन आणि अतिसेवन यामुळे देखील आपल्या शरीरावर खूपच घातक परिणाम होऊ शकतात. तर आजकाल धकाधकीच्या या जीवनामध्ये प्रत्येक जण हा मॅगी तसेच अनेक प्रकारचे बर्गर, पिझ्झा असे जंक फूड्स खात असतात. परंतु हे आपल्या शरीरासाठी घातक परिणाम करीत असतात. हे लोकांच्या लक्षात येत नाही.
याचे लगेचच परिणाम आपणाला लक्षात येत नाहीत. काही वर्ष गेल्यानंतर आपणाला याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कधीही पौष्टिक आहार घेणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये तुम्ही जास्त तेलकट, तुपकट किंवा जंक फूडचा अजिबात वापर करू नका. तसेच आपल्या लहान मुलांना देखील मॅगीची सवय अजिबात लावू नका.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.