मित्रांनो, आजकाल बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर, हातावर,पायावर किंवा मानेवर किंवा कुठेही चामखीळ दिसत आहे. चामखीळ घरच्या घरी काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती सर्वांना करता येणारा उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायाने चामखीळ गळून पडलेलं देखील तुम्हाला समजणार नाही. हा एक सहज साधा उपाय आहे आणि चामखीळ याला मस्सा असेदेखील म्हणतात. जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तसेच अधिक प्रमाणात मांसाहार केल्यामुळे शरीरातील चरबी वाढून छोटे-छोटे गोळे तयार होतात. चामखीळ चेहऱ्यावर, मानेवर, हातावर असे शरीराच्या कोणत्याही भागावर येतात. चेहऱ्यावर किंवा मानेवर चामखीळ असेल तर आपला चेहरा चांगला दिसत नाही.
मित्रांनो आपल्यातील बरीच लोकं स्कीन स्पेशालिस्ट कडे जाऊन महागडी ट्रीटमेंट घेतात. परंतु आपण आज घरच्या घरी करता येणारा सहज साधा उपाय पाहणार आहोत.मोस किंवा चामखीळ कायमचे घालवण्यासाठी करा हा घरगुती उपाय तसेच तुमच्या शरीरावर नको असलेले मोस काढून टाकण्यासाठी आजचा हा घरगुती उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. शारीरिक अस्वच्छतेमुळे, इतरांचे कपडे वापरल्याने किंवा हिमोपायपिलो नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि आपल्या शरीरावर मोस किवा चामखीळ निर्माण होतात. तसेच आपल्याला चामखीळचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पण हे पाहण्यासाठी अतिशय किळसपणे वाटते.
काहीजण ब्लेडच्या साह्याने कापून टाकतात. पण असे करणे अत्यंत धोकादायक आहे. पण त्या ठिकाणी परत मोठा मोस येण्याची शक्यता असते म्हणून आपण आज आपल्या स्वयंपाक घरामध्ये असणाऱ्या आपल्या रोजच्या स्वयंपाकात समावेश करतो त्याच पदार्थांचा वापर करून मित्रांनो आज आपण आपल्याला नको असलेले हे मोस काढण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. मित्रांनो हा उपाय आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर घरामध्येच असणाऱ्या वस्तू आणि पदार्थांचा वापर करून अगदी स्वस्तामध्ये म्हणजेच कमी खर्चामध्ये करू शकतो. चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणताही उपाय कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो या उपायासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो पदार्थ आपल्या लागणार आहे तो म्हणजे लसूण. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लसूण हा पदार्थ आपण स्वयंपाकासाठी नक्कीच वापरत असतो आणि या उपायासाठी आपल्याला एक ते दोन लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. तर मित्रांनो सर्वात आधी या लसणाच्या पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याचा रस आपल्याला खलबत्त्याच्या साह्याने काढून घ्यायचा आहे. मित्रांनो एक ते दीड चमचा या लसूणचा आपल्याला रस लागणार आहे. हा रस एका बाऊलमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस पिळायचा आहे. मित्रांनो त्यानंतर तिसरा जो पदार्थ आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे तो म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जो खाण्याचा सोडा वापरतो म्हणजेच बेकिंग सोडा.
मित्रांनो पाहून चमचा किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा तुम्हाला या लसूण आणि लिंबाच्या रसामध्ये ॲड करायचा आहे. मित्रांनो बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा त्यामध्ये टाकल्यानंतर सर्वात आधी त्याचा फेस तयार होईल. हा फेस शांत झाल्यानंतर एका चमच्याच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा आहे. मित्रांनो थोडा वेळ ढवळल्यानंतर याची एक पेस्ट तयार होईल आणि त्यानंतर आपल्याला एका छोट्याशा काडीला थोडासा कापूस गुंडाळायचा आहे.
त्यानंतर त्या काडीच्या साह्याने आपल्यालाही पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी चामखीळ उठलेली आहे त्या ठिकाणी ही पेस्ट आपल्याला त्या काठीच्या सहाय्याने लावायचे आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की, ही पेस्ट लावणे आधी आपल्याला ती चामखीळची जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे.
ती जागा स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर आपल्याला ही पेस्ट लावायची आहे आणि ही पेस्ट त्या जागेवर लावल्यानंतर आपल्याला त्यावरून चिकटपट्टी किंवा बँडेज पट्टी लावायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो दिवसातून दोन वेळा हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि उपाय नियमितपणे केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुमची चामखीळ किंवा मोस पूर्णपणे निघून गेलेली आहे असे तुम्हाला दिसून येईल तर म्हणूनच मित्रांनो हा एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.