मित्रांनो किडनी लिव्हर सारख्या मोठ्या आजारांपासून जर तुम्हाला देखील असेल तर यासाठी तुमचा पैसा खूप वाया जात आहे कारण आपल्या शरीरामध्ये या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत लिव्हरला आजारी काही त्रास जास्त होत असेल तर आपलं जीवन हे खूप अवघड होऊन जातं कारण लिव्हर शिवाय आपण जगू शकत नाहीत आणि त्याचबरोबर किडनीचे देखील आपल्याला काही आजार असेल तर किडनीचा ऑपरेशन केल्याशिवाय आपल्याला काही दुसरा उपाय नसतो.
तर मित्रांनो तुम्हाला घरगुती पद्धतीने जर तुमचा लिव्हर आणि किडनी सारखा रोग जर तुम्हाला देखील असेल तर तो तुमचा थोडाफार पैसा वाचवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वनस्पती लागणार आहे ती वनस्पती कोणत्या आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो त्या वनस्पतीचे नाव आहे ते म्हणजे मकोय ही वनस्पती सहजपणे तुम्हाला कुठेही मिळू शकते. मकोय ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे या वनस्पतीचा लवकर प्रभाव देखील दिसून येतो. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल ताप आला असेल तर तुम्हाला किडनीमध्ये सूज आली असेल किंवा लिव्हर चा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला एलर्जी असेल मकोय चा तुम्हाला अत्यंत फायदा होणार आहे. मित्रांनो मकोय ओळखण्याची साधी सोपी पद्धत म्हणजे त्याला काकमाचीअसे देखील म्हटले जाते.
मकोय वर लाल आणि जांभळ्या कलरची टोमॅटो सारखी दिसणारी फळे असतात आणि त्याची बी हे वांग्या सारखी दिसतात आणि ते एकदम लहान आकाराचे देखील असतात आणि मकोय या वनस्पतीला लहान पिवळ्या कलरची फुले देखील असतात आणि त्याची उंची बघायला गेला तर एक ते दीड फूट इतकीच असते मकोय ची पाने ही आयताकार असतात. आणि त्याच्यावर लहान पांढरा कलरची फुले देखील येतात मकोय हे दोन कलरचे असतात पहिला कलर आहे तो म्हणजे लाल आणि दुसरा आहे.
तो म्हणजे जांभळा लाल कलरचे मकोय हे दुसऱ्या मकोय च्या तुलनेमध्ये एकदम लहान आकाराच्या असतात. लाल मकोय हे थोडं आंबट असतं तर जांभळं मकोय हे एकदम गोड असतो मकोय चे खूप असे फायदे आहेत त्यातलाच पहिला फायदा आहे तो म्हणजे जर कफ जास्त झाला असेल तर कफ याच्यामुळे कायमचा निघून जातो शरीरामध्ये जर पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर याच्यावर देखील मकोय हे गुणकारी वनस्पती आहे.
मकोय हे डायबेटीस साठी एकदम गुणकारी आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मकोयच्या बियांची वाळलेली पावडर असते ती सकाळी आणि संध्याकाळी ती पावडर खायची आहे याच्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहते. मकोय पानांचा जर तुम्ही काढा करून पिला तर तुमच्या तुम्हाला डोळ्यांचा काही त्रास असेल तो त्रास तुमचा कमी होणार आहे.
मकोय हे लिव्हर साठी खूप महत्त्वाचा आहे लिव्हर मध्ये जर कोणाच्या सूज आली असेल तर तर तुम्हाला मकोय ची भाजी करून खायची आहे किंवा ते जर तुम्हाला शक्य होत नसेल तर त्याचा काढा करून तुम्हाला प्यायचा आहे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर मकोय ही खूप फायद्याचे आहे मकोयच्या पानांच तुम्हाला रस काढून घ्यायचा आहे दोन ते चार चमचे सकाळी संध्याकाळी प्यायचे आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला वेळेवर भूक लागणार आहे जर तुम्हाला अशक्तपणा आल्यासारखं वाटत असेल तुमचं मन कुठे लागत नसेल त्यावेळेस देखील तुम्ही मकोयचा काढा करून पिला तर देखील तुमचा उदासीपणा अशक्तपणा निघून जाणार आहे किडनीसाठी देखील मकोय खूप लाभकारी आहे. किडनीमध्ये जर सूज आली असेल तर मकोय रस तुम्हाला प्यायचा आहे जर ते जमत नसेल तर तुम्हाला त्याची भाजी करून खायची आहे दहा ते पंधरा दिवस तुम्हाला खायचे आहे जर तुम्हाला मकोय याची फळ खायची असतील तर तुम्हाला ते तोडल्या तोडल्या लगेच खायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम लवकर दिसून येणार आहे
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.