मित्रांनो आपली जर किंमत वाढवायचे असेल तर आपल्याला काही नियम पाळणे खूपच गरजेचे आहेत काही नियम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम आपल्याला लपवून ठेवायचे आहे बरेच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायची असा अजिबात करायचे नाही.
यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या जरी तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत शेअर करायचा नाही लोकांना त्यांच्या गैरसमजत राहू द्या आपले शब्द मोजून मापून वापरा.
दुसरा नियम आहे तो म्हणजे सांगण्या अगोदर मी एक गोष्ट सांगेल की सुटलेला बाण बंदुकीतून निघालेले गोळे आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाहीत जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं की कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाही त्यांच्या वेळ बोलण्यात वाया अजिबात घालवत नाहीत आणि आपला दुसरा नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता याउलट जर तुम्ही कमी बोललात लोकांसमोर शांत राहिला तर ते कन्फ्युज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहित पडेल आणि तुमची कमजोरी झाकल्या जातील.
मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे इमेज तुमची प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव काढू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांचा नजरेत आपली मे चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यांवरून तुमच्या पैशांवरून तुम्ही जे बोलतात त्यावरून आणि शब्दावरून आणि तुमच्या कामावरून म्हणजेच की तुमच्या पदावरून तुमचं राहणीमान सुद्धा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसा कमवा बोलताना तुमची शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमचं काम तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत म्हणून कोणताच असा काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल
मित्रांनो चौथा नियम आहे तो म्हणजे राजासारखं जग आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जसे लोकांना दाखवता त्यावरून डोकं तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बनाया याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा नसला तरी तुम्हाला कामातून लोकांनाही दाखवून द्या की तुम्ही त्या योग्य त्याचे आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास असू द्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील.
मित्रांनो पाचवा नियम आहे तो म्हणजे लोकांकडून माणसं मन पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहिला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसेच माणसांच्या बाबतीत आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल तुमची किंमत वाढवेल.