मित्रांनो वातावरण बदललं कि विविध आजार आपल्याला होत असतात. त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी खोकला. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच हा आजार कधी न कधी होत असतो. त्यामध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात या वर आपण औषध उपचार जरी दवाखाण्यात जाऊन केला तरी याचा त्रास होत असतो आणि मित्रांनो खोकल्याचे 2 प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. कोरड्या खोकल्यामध्ये तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आणि घशात तडतडत आणि त्यामुळेच खोकला येतो. ओल्या खोकल्यामध्ये तुमच्या छातीत कफ झालेला असतो. आणि आपले शरीर तो बाहेर फेकण्याचा तो प्रयंत्न करत असतो आणि खोकला येतो.
आणि यामध्ये कोणताही खोकला असेल तर दवाखाण्यात गेल्यावर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या खोकला साठी वेगवेगळी औषधे दिली जातात. या औषधांमध्ये गुंगी आणणारे केमिकल असतात ज्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा लागते आणि शरीरावर सुद्धा घातक परिणाम होतात. आणि जरी हि औषधे घेतली तरी खोकला हा सात ते आठ दिवस चालूच राहतो आणि मित्रांनो, जर आपल्या घरातील एखाद्याला सर्दी किंवा खोकल्यामुळे कप झाला असेल तर त्याला होणारा त्रास आपल्याला लगेच दिसून येतो. यामुळं होणारा त्रास आपल्याला अस्वस्थ करून टाकणारा असतो म्हणून आपण चांगल्या डॉक्टर कडे घेऊन जातो पण त्या डॉक्टरांच्या उपायाचा परिणाम आपल्या मुलांवर दिसून येत नाही.
याउलट डॉक्टर आपल्याला भरमसाठ औषधेच लिहून देत असतात. पण मित्रांनो आज आपण घरगुती असा एक उपाय पाहणार आहोत की औषधामुळे हि न कमी होणारा आपला खोकला व घशातील खवखव कमी होईल आणि मित्रांनो तुम्हाला खोकला झालेला असेल आणि त्यामुळे खूप त्रास होत असेल तर कोणतही औषध घेणे अगोदर हा उपाय करून बघा. हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने गेला तरी चालेल, यामुळे तुमचा खोकला लगेच कमी होईल आणि त्याचबरोबर खोकल्यामुळे जर घशात खवखव होत असेल तर तीही कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर हा उपाय आपण अगदी घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर खोकल्यामुळे तुम्हाला जर इन्फेक्शन झाले असेल तर ते ही या उपायांमुळे कमी होईल.
मित्रांनो आज आपण हा प्रभावी उपाय पाहणार आहोत हा सुक्या खोकल्यासाठी म्हणजेच कोरड्या खोकल्यासाठी आणि त्याचबरोबर ओल्या म्हणजेच जो छातीमध्ये कफ तयार झालेला असतो त्या खोकल्यासाठीही अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे आणि मित्रांनो आज उपाय आहे हा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय आपण केल्यानंतर या मध्ये जे आपण पेस्ट बनवणार आहे याचे सेवन आपल्याला करायचे आहे आणि मित्रांनो या पेस्टचे सेवन सहा महिन्याच्या वरील कोणतीही व्यक्ती करू शकते तर मित्रांनो हे पेस्ट कशा पद्धतीने तयार करायचा आहे आणि या पेस्ट तयार करताना आपल्याला कोणकोणत्या पदार्थांचा वापर करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो प्रमुख आणि अत्यंत प्रभावी असा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लवंग कारण मित्रांनो लवंगामध्ये दाहशामक आणि अॅन्टीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे वेदना, कफाचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे घशातील खवखव कमी होण्या सोबतच खोकल्यामुळे घसा दुखत असल्यास त्याच्या वेदना कमी होतात. लवंगामधील जे ऑईल असत ते श्वसनाचा मार्ग मोकळा करण्यास मदत करते आणि सुक्या खोकल्यामुळे होणारा त्रासही कमी करण्यास लवंग फायदेशीर ठरते. अॅन्टीव्हायरल आणि अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कफ आणि अनावश्यक घटक बाहेर टाकून रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
आणि हे सर्व घटक त्यामध्ये असल्यामुळे आपला खोकला कमी करण्यासाठी हे लवंग आपल्याला खूपच मदत करतात हे लवंग उपलब्ध असतं आणि मित्रांनो आजच्या या उपायासाठी आपल्याला साधारणतः 20 ते 25 लवंगांची आवश्यकता आहे. तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा आहे यात आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये या आपण घेतलेल्या 20 ते 25 लवंगा भाजून घ्यायचे आहेत मित्रांनो साधारणता पाच मिनिट तरी तुम्हाला या लवंगा व्यवस्थितपणे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या लवंगा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे. मित्रांनो या लवंगा व्यवस्थितपणे भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या सहाय्याने किंवा जर तुमच्या घरामध्ये हलवत असेल तर त्याच्या साह्याने या वीस ते पंचवीस लवंगांची आपल्याला पावडर म्हणजेच तयार करून घ्यायची आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने या लवंगाची पूड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो ही जी पूड आपण तयार केलेले आहे हे आपल्याला आपल्या घरामध्ये जे गाणं असतं त्याच्या साह्याने ही पूड आपल्याला चाळून घ्यायचे आहे म्हणजेच यापुढे मध्ये असणारा मोठा मोठा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जी एकदम बारीक पावडर राहील ते आपल्याला एका बाजूला काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो जी पावडर राहील ती पावडर आपल्याला या उपायासाठी वापरायची आहे तर मित्रांनो अशी ही पावडर तयार झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मध घ्यायचा आहे आणि मित्रांनो त्या मधामध्ये आपल्याला ही जी आपण पावडर तयार केलेले आहे हे दोन चिमूट पावडर आपल्याला त्या मधामध्ये टाकायचे आहे आणि हाताने हे दोन्ही पदार्थ आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत.
आणि मित्रांनो हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर त्याची जी पेस्ट होईल ती आपल्याला चाटून चाटून थोड्या थोड्या अंतराने खायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने लवंगाची मदत घेऊन आपल्याला ही पेस्ट तयार करायची आहे आणि याचा वापर आपण आपला कोणत्याही प्रकारचा खोकला कमी करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी करू शकतो तर मित्रांनो सहा महिन्याच्या मुलापासून वरील सर्वांना आपण हा उपाय करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे तुमचा कसलाही प्रकारचा खोकला असू दे तो नक्की कमी होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.