घरामध्ये कबुतराने अंडे दिले तर ते शुभ असते की अशुभ?…. काय असतात संकेत ९९℅ लोकांना माहित नसलेली माहिती …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या घरामध्ये तसेच घराच्या आजूबाजूच्या परिसरात अशा काही गोष्टी घडत असतात की, त्याचा परिणाम आपल्यावर चांगला किंवा वाईट होत असतो. याचा उल्लेख हा वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्र मध्ये केलेला आहे. म्हणूनच आज आपण या लेखांमध्ये आपल्या घरामध्ये कबूतर ने अंडे दिले त्याचा आपल्या जीवनावर शुभ परिणाम होतो की अशुभ परिणाम होतो? याची माहिती आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

जर, तुमच्या घरामध्ये एखाद्या कबुतरांनी घरटे बांधले असेल, घराच्या आजूबाजूला म्हणजेच आपला घराच्या बाल्कनीत जर कबुतराने घरटे बांधले असेल तर त्याचा परिणाम असल्या जीवनावर होत असतो. ते आपल्यासाठी चांगले देखील ठरू शकते. याद्वारे आपल्याला काही विशेष संकेत देखील मिळू शकतात. याचा उल्लेख वास्तुशास्त्रामध्ये केलेला आहे. घरामध्ये समृद्धी टिकून राहू शकते.

 

वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे की, ज्याचा आपल्याला शुभ अशुभ फळ मिळत असते. वास्तुशास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे जर आपले घर असेल तर, आपल्या घरामध्ये समृद्धी टिकून राहते. असेच काही पशुपक्षासंबंधी वास्तुशास्त्रामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे कबुतराने जर आपल्या घराच्या अवतीभवती किंवा घराच्या बाल्कनीत अंडे दिले तर ते आपल्या जीवनासाठी शुभ असते की अशुभ असते. याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

आपल्या घरामध्ये किंवा आपला बाल्कनीमध्ये जर एखादा कपड्याला घरटे बांधले तर, ते अशुभ मानले जाते. असे जर आपल्या घरामध्ये किंवा घराचा अवतीभवती बालकनीत घरटे आढळले ते घरटे तेथून तातडीने काढावे. जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर झालेला दिसून येईल. आपल्या घरामध्ये खूप अडचणी निर्माण होतील. त्याचबरोबर परिणाम आपल्या घरातील लोकांवर देखील होऊ शकतो. घरामध्ये आर्थिक टंचाई वापरू शकते. घरात पैशाची बरकत होत नाही. दरिद्रता निर्माण होण्यास सुरुवात होते.

 

काही वेळेला हे कबुतराचे घरटे आपल्यासाठी अत्यंत शुभ देखील होऊ शकते. जर या कबुतराच्या घरट्यामध्ये कबुतराने अंडे दिले व ते अंडे जर चुकून पुटले तर ते आपल्या आपल्याला वाईट ठरू शकते. त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई भासू शकते. जर हे अंडे व्यवस्थित रित्या राहिले व त्यातून पिल्ली बाहेर आली तर त्याचा अर्थ असा होतो की, आपला जीवनामध्ये समृद्धी सुख येणार आहे. घरामध्ये पैशाची बरकत होणार आहे. आर्थिक टंचाई भासणार नाही.

 

घरातील प्रत्येक कामामध्ये यश येणार आहे. जर एखादा कबूतर तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या बालकनी आला तर त्याचा संकेत सुख समृद्धीचा असतो. घरातील सर्व बाधा दूर होणार आहे. तुमच्यासाठी येणारा वेळ हा सकारात्मक शक्तीचा संकेत होऊ शकतो. तुमच्या बालकांमध्ये अंडे दिले तर ते अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरामध्ये नक्कीच काहीतरी चांगले घडणार आहे. तुमची कोणतीतरी मनोकामना पूर्ण होणार आहे.

 

विज्ञानानुसार कबुतरापासून आपल्या आरोग्य बघडू शकते. म्हणून जर तुमच्या घरामध्ये कबुतराने घर केले असतील तर त्यापासून दूर राहणे आपल्यासाठी चांगला असेल. कबुतरांना दररोज दाना, पाणी घालने पुण्याचं काम म्हटले जाते. जर आपण कबुतरांना दररोज दाणे पाणी घातले तर, आपल्या जीवनातील ग्रहदोष दूर होऊ शकतात. हे तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या सर्व परिवारांसाठीच अत्यंत चांगले असते. त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक स्थिती खूप चांगली प्रकारची होते.

 

घरात सुख शांती आणि समृद्धी येते. घरामध्ये कबुतराचे येणे हे तुमच्या घरामध्ये चांगले दिवस येण्याची संकेत मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला जर कबुतराने अंडे दिले तर ते धनाचे संकेत मानले जातात. जर उत्तर दिशेला कबुतराने अंडे दिले तर ते घरामध्ये लवकरच लग्न होण्याचे संकेत आहे आणि जर पूर्व दिशेला कबुतराने अंडे दिले तर ते घरामध्ये लवकरच कोणीतरी लहान बाळ जन्माला येण्याचा संकेत म्हटले जाते.

 

 अशाप्रकारे कबुतराशी संबंधित ज्योतिष शास्त्रामध्ये तसेच वास्तुशास्त्र मध्ये काही माहिती सांगितलेली आहे. जी आपल्याला आपल्या जीवनामध्ये शुभ अशुभ फळ देत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.