हा उपाय करा गॅस कधीच संपणार नाही पाण्याची कमाल गॅसच्या सर्व अडचणी १००% होतील दूर ..!!

Uncategorized

मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल आपण सॉक्स जरी धुतले तरी यामधून थोडासा घामाचा वास नक्कीच येतो आणि तर इथे अशा प्रकारे आपण जेव्हा साबण काढून घेतो त्याचा जो खाली बॉक्स असतो तो बॉक्स आपण पाहिल्यावर त्यामध्ये अशाप्रकारे कागद असतो आणि या कागदाचा खूप असा छान सुगंध येतो तुम्ही नक्कीच पाहिलं अगोदर याला वापरलं कधी नसेल याला अशा प्रकारे हा जो कागद आहे तो आपण सॉक्स मध्ये ठेवायचा आहे कपाटातही तुम्ही हा जर कागद ठेवला तर पहाताल की जर कपाटामध्ये कपड्याचा किंवा बंद असल्यामुळे जर वास येत असेल तर एका परफ्यूमचं हे काम करतो रूम फ्रेशनर सारखं तुम्हाला हे वापरता येईल.

 

खूप छान सुगंध आपल्या आवडीच्या साबणाचा यामध्ये असतो. जर तुम्हाला हा कागद ठेवायचा नसेल तर तुम्ही या जो बॉक्स आहे त्यामध्ये पण हे सॉक्स असे ठेवू शकता नक्की ट्राय करा यानंतरची आपली टीप आहे बऱ्याच वेळा अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड वेळेवर भेटत नाही किंवा बाहेर कुठे आपण जर गेलो तेव्हाच्या ठिकाणी आणि तिथे आपल्याला अगरबत्ती लावायची असेल तर आपण इकडे तिकडे याला कुठे लावायचा असं शोधत राहतो पण आपली पेटवण्यासाठी असते त्याचा वापर आपण करू शकतो आणि तो कसा तर इथे आपल्याला एखादा पेन घ्यायचा आहे किंवा एखादी टोकदार वस्तू किंवा अगरबत्तीची जी मागची बाजू आहे काडी तीच जर यामध्ये दाबून असं एक छिद्र करून घ्या.

 

 

जितक्या तुम्हाला अगरबत्ती लावायचा आहे तेवढे तुम्ही छिद्र येथे केले तरी चालतील आणि आता आपण या छिद्रामध्ये अशी अगरबत्ती लावून घेणार आहोत आणि यामुळे काय होतं अजिबात स्टॅन्ड ची गरज पडत नाही ऐनवेळी तुम्हाला ही टीप नक्कीच कामी येईल आवडली असेल. तर इथे आपण अशा प्रकारे नवीन जेव्हा प्लेट घेऊन येतो नाहीतर कोणतीही नवीन वस्तू त्यावरती असं स्टिकर असतं आणि हे स्टिकर काढायला तर पाहिजेसमस्या अनुभवली असेल तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे थोडसं यामध्ये टाकायचा आहे गरम पाणी आणि या गरम पाण्यामुळे आपली जे स्टिकर आहे ते खूप छान लवकर निघतात आणि विशेष म्हणजे याच्या खाली जो चिकटपणा असतो .

 

तो राहत नाही गरम पाणी टाकून अगदी दोन ते तीन सेकंदातच हे स्टिकर सहज निघतो पाहू शकता एखाद्या चमच्याने तुम्ही याला जरासं काढायचा प्रयत्न केला तर खूप छान निघतो आणि विशेष म्हणजे जसे की मी म्हणलं त्याचं जो चिकट राहत नाही अगदी ओळखायला येणार नाही की या ठिकाणी स्टिकर होतं का नाही ट्राय करा आणि यानंतरची आपली टीप आहे नेलपेंटच्या बॉटल साठी तुम्ही कधी पाहिला आहे का नेलपेंटच्या बॉटल चा खालचा जो भाग असतो.

 

 

तो खूप असा खरबड असतो तिथे एक लाईन असतात वेगवेगळ्या डिझाइनच्या असू शकतात पण या नेलपेंटच्या बॉटलचा आपल्याला खूप फायदा होतो जसे की एखाद्या चाकू किंवा जे आपल्या घरातील धारदार वस्तू असतात त्यांना धार लावायचे असेल तर या बॉटलने आपण अशा प्रकारे घासल्यानंतर आपल्या ज्या चाकू आहेत किंवा इतर काही धारदार वस्तू त्या खूप छान अशा काम करायला लागतात आणि यामध्ये जास्त वेळही जात नाही पातच आहात त्यामध्ये आपण याला असं का असलं की चाकू अगदी खूप छान धारदार होतो आणि विशेष म्हणजे जे प्लॅन चाकू असतात .

 

त्यांना तर धार लावायला सोपं जातं पण हे असे लाईनचे जे असतात त्यांना धार तयार होते. पीठ चाळायची चाळणी त्यामध्ये अशा गाठी तयार होतात आणि चाळताना या गाठी मध्ये येतात आणि त्यांना अशा प्रकारे पीठ चाळायला खूप सोपं जातं लवकरही होतं भरपूर जर तुम्हाला पीठ चाळायचा असेल तर नक्कीच ही टीप तुमची वेळ वाचवेल.

 

 

यानंतरची आपली टीप आहे गॅस सिलेंडर साठी आजकाल गॅस खूप महाग झालेला आहे आणायचं म्हणलं की आपण नक्कीच काटकसर करतो पण बऱ्याच वेळा काय होतं आपला जो गॅस आहे तो असा लिंक होतो आणि आपल्या नकळत गॅस खूप वाया जातो तर असा आपल्या सोबत होत आहे का नाही हे आपण नक्कीच चेक केलं पाहिजे चाळणीमध्ये थोडसं पाणी टाकून गॅसच्या वरच्या भागांमध्ये आपल्याला असं पाणी टाकायचं आहे .आणि ते पाणी टाकल्यानंतर इथे लक्षपूर्वक बघायचा आहे पाण्याचे असे बबल्स तयार होत नाहीत ना जस पाण्याची बुडबुडे तयार होतात आपला जर गॅस लिक होत असेल तर पाण्याची बुडबुडे नक्कीच होतात .

 

याचा अर्थ आपला गॅस इथून थोडासा लिंक होत आहे आणि हे काम अगदी व्यवस्थित करा आणि असा जर गॅस लिक होत असेल वास येत असेल तर नक्कीच तुम्ही एजन्सीला फोन करून गॅस परत करा किंवा काही यावरती उपाय शोधा पण स्वतः कोणतीही रिस्क घेऊ नका आणि रेग्युलेटर बंद करूनच याला असं ओपन करा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की बंद केल्यानंतरही हे असं यामध्ये बुडबुडे तयार होत आहेत की नाही पाहू शकता याला मी परत करणार आहे कारण की नक्कीच यामुळे आपला गॅसही वाया जातो आणि धोकाही निर्माण होतो .

 

यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या एखाद्या मशीन साठी की ज्यामध्ये सेल असतात जसे की लहान मुलांच्या गाड्या असतात रिमोटवरच्या किंवा इतर काही आणि त्यामधील काय होतो आपण सेम तसेच ठेवतो ज्यामुळे हे सेल खूप असे लो होतात काही दिवसातच हे बंद पडतात तर असं होऊ नये यासाठी आपण काय करायचं आहे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू असतात किंवा सेलवर चालणाऱ्या वस्तू त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते त्यामुळे याला काढून ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.