मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस हा असतोच तो प्रत्येक जण महिना आला किंवा दोन महिन्याला ज्याच्या त्याच्या घरातील कुटुंबावरून ते गॅसचे प्रमाण ठरवलं जात असतं तर मित्रांनो घरातला गॅस जर लवकर संपत असेल म्हणजेच की वेळेच्या अगोदर संपत असेल तर त्यासाठी आज आपण काही उपाय बघणार आहोत तर ते उपाय जर तुम्ही केला तर तुमचा गॅस लवकर संपणार नाही व जे काही अडचण आहे ते अडचण देखील दूर होणार आहे तर मित्रांनो त्यासाठी काय करायला पाहिजे चला तर मग आज आपण जाणून घेऊया.
छोट्याशा टिप्स जर तुम्ही पाळल्या तर तुमचा गॅस चा खर्च हा निम्मा होणार आहे सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण गॅस सिलेंडर संपल्या मागची तीन ते चार अतिशय मुख्य कारण पाहूयात आणि त्यानंतर लगेचच तुमचा गॅस सिलेंडर लवकरात लवकर संपवू नये म्हणून एक ते दोन रुपयाची अशी कोणती छोटी गोष्ट करायची आहे त्याविषयी अगदी नवीन माहिती घेऊयात खरं सांगायचं झालं तर ही इतकी सोपी गोष्ट आहे जी अगदी पुरुष काय महिला वृद्ध व्यक्ती देखील लहान मुलगा देखील करू शकतो .
पण त्यासाठी गॅस रिपेरिंग करणारा दुरुस्त करणारा व्यक्ती तुमच्याकडून हजार रुपये घेत असतो तुमचा गॅस सिलेंडर जास्त दिवस चालवायला लागेलच पण रिपेरिंग वाले तुमची जी काही जास्त पैसे घेऊन फसवणूक करतात तर ते देखील बंद होऊ शकते जर तुमच्या घरात तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर हा तुमच्या गेलेले चार ते पाच मिनिटं नक्कीच तुमचे महिन्याला हजार रुपये वाचू शकतात .
बऱ्याच वेळा आपल्या घरी असलेल्या गॅस सिलेंडर जास्त वापर जरी नाही झाला तरी देखील तो खूप दिवस चालत नाही अगदी कमी दिवसात संपतो मग त्यावेळेस आपण विचार करतो की घरी कुठले पाहुणे आले नाही किंवा कुठले पदार्थ जास्त बनवण्यात आले नाही तरी देखील आपला गॅस का संपला त्याच कारण काय आता तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपण्यामागे भरपूर कारण आहेत पण त्या मागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे .
तो म्हणजे तुमचा निष्काळजीपणा आता तुम्ही म्हणाल आम्ही काय वेडे आहोत का आम्ही काय कसाही गॅस वापरतो का आपण तसं नाही एक अशी निष्काळाची तुमच्याकडून होते जी घरात गॅस आणल्यावर नाही तर गॅसची टाकी अन्याआधीच तुमच्याकडून होते काय होतं ज्यावेळेस आपण गॅस सिलेंडर घेऊन येत असतो तर त्यावेळेस आपण चेक करतो का की त्याचा सील व्यवस्थित लावलेला आहे का कारण की बऱ्याच वेळा हे सील निघालेला असतं आणि कंपनीच्या निर्देशानुसार सील निघालेली गॅस सिलेंडर तुम्ही घ्यायला नाही पाहिजे .
याचबरोबर तुमचं जे काही गॅसची टाकी आहे तिच्यावर लिहिलेलं आणि की मध्ये असलेल्या वजन सारखा आहे का आपण त्या गॅस वजन चेक करतो का कधी आज पर्यंत तुम्ही तुमच्या टाकीचे वजन चेक केलं आहे का ते करतच नाही कारण की आपला कंपनीवर पूर्ण भरोसा असतो पण कंपनी देखील आपल्याला सांगते की तुम्ही सेल तुटलेला असेल तुम्ही वजनाची चौकशी करू शकता वजनाची खात्री करू शकता अगदी प्रत्येक सिलेंडरवर त्याची एक्सपायरी डेट देखील लिहिलेली असते.
पण आपण निष्काळजीपणाने किंवा आपल्याला माहित नसल्याने या गोष्टी बघ आता हा झाला सिलेंडर घेतांचा निष्काळजीपणा आता काही गोष्टी आपल्या घरात सिलेंडर फिट केल्यानंतर देखील आपल्याकडून चुकतात आणि ज्यामुळे तुमचा गॅस खरोखर कमी दिवसात संपतो. आता घरी गॅसची टाकी आणल्यानंतर त्याला जो काही पाईप जो काही कनेक्शन शेगडीला देण्यासाठी विशिष्ट यंत्र असत त्याला रेगुलटर म्हणतो तर हे रेगुलटर देखील बऱ्याच घरांमध्ये खराब झालेला असते.
ज्यामधनं लिकेज होत असतं बऱ्याच वेळा आपल्याला रेग्युलेटर बंद असताना देखील गॅस त्याच्यामधून वाहत असतो आणि गॅसची गळती होत असते आता ही झाली काही जनरल कार पण गॅस लवकर संपण्याचा सगळ्यात मुख्य कारण असतं गॅसची फ्लेम व्यवस्थित नसणे म्हणजेच गॅस तुम्ही किती वाढवा तरी त्याची फ्लेम वाढत नाही म्हणजे नवीन शेकडे आणल्यानंतर जेवढी फ्लेम वाढत होती तेवढी ती वाढत नाही त्यामुळे होतं काय की जो काय भाजी करण्यासाठी लागणार वेळ वाढतो.
तितका जास्त वेळ चालू ठेवावा लागतो हे कशामुळे होतं तर गॅस मध्ये कचरा अडकतो शेगडीच्या विविध पार्ट मध्ये कचरा अडकत असतो आता हा कचरा काढण्यासाठी तुम्हाला मेकॅनिक बोलवायची गरज नाही दुरुस्तीवाला व्यक्ती बोलवायचं गरज नाही कारण की ही जी काही रिपेरिंग आहे किंवा ही करणं अतिशय सोप आहे एक ते दोन रुपयाच्या खर्चात तुम्ही घरच्या घरी ही गोष्ट करू शकता आणि त्यासाठी कदाचित तुम्ही हजार रुपये मोजले देखील असतील आता गॅसची फ्लेम सुरळीत करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायचे आहेत.
तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे जो काय तुमचा शेगडी आहे तर सगळ्यात आधी तुमचं रेगुलटर बंद करायचा आहे त्यानंतर तुमची शेगडी घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात तर शेगडीच्या वरती तो तुमचा आहे जाळीदार असतील तर ती कॅप त्या ठिकाणी घ्यायची आहे ती कॅप व्यवस्थित बघायचे आहे तिचे जे काय छिद्र आहे तर त्या छिद्र मध्ये कुठला कचरा अडकलेला आहे का ते बघायचं आहे तो कचरा जरा सुईने त्याला टोचून त्या होलमध्ये घालून तिने ते हॉल मोकळे करून घ्यायचे आहेत आणि जर त्या ठिकाणी घाण अडकलेले असेल तर त्या छिद्रामधून जाळ येणार नाही व आपला गॅस लवकरच संपणार आहे.