मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी समर्थांचे अनेक अनुभव आल्याचे आपण फोनवर किंवा इतरत्र पेपर मध्ये वाचतच असतो आणि मित्रांनो अशा पद्धतीने ज्यावेळी आपण अनेक स्वामी सेविकाऱ्यांना आलेले अनुभव किंवा प्रचिती वाचत असतो तेव्हा यामुळे आपल्यालाही आणि इतर अनेक लोकांना स्वामी सेवेबद्दल कळते आणि त्याचबरोबर स्वामींच्या शक्ती बद्दल कळत असते आणि म्हणूनच मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा ही अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि स्वामींचा नामजप स्वामींचे पारायण इत्यादी अनेक गोष्टी या स्वामींचे सेवेमध्ये केल्या जातात.
तर मित्रांनो आज आपण स्वामींचा असाच एक अनुभव पाहणार आहोत मित्रांनो स्वामींच्या मठामध्ये काम करणाऱ्या एका पुजारी काकांना आलेला हा अनुभव आहे आणि मित्रांनो खूपच भयंकर असा आहे आणि स्वामिनी या पुजारी काकांना कशा पद्धतीने मदत केली आणि त्यांच्यावर आलेल्या मोठ्या संकटातून त्यांना कशा पद्धतीने बाहेर काढले याबद्दलची माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण शब्दांमध्ये त्यांना आलेला अनुभव पाहूया तर त्यांना आलेला अनुभव सांगत असताना ते आपल्याला सांगतात की..
नमस्कार श्री स्वामी समर्थ दादर येथील स्वामी समर्थांच्या मठामधील पुजारी आहे आणि मी तिथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वामींची सेवा करत असतो परंतु मी मोर्चा मुंबई येथील आहे आणि सकाळी मी मुंबईहून रेल्वेने दादर येथे मठामध्ये येतो आणि संध्याकाळी सर्व कामे झाल्यानंतर परत मुंबईकडे घरी जातो अशा पद्धतीने मी गेल्या अनेक दिवसांपासून स्वामींची सेवा या मठांमध्ये करत होतो आणि त्याचबरोबर स्वामी बद्दल अनेक गोष्टी या मठांमध्ये मला पाहायला मिळत होता येथे अनेक स्वामी सेवेकडे आणि स्वामींचे भक्त स्वामींकडे मदत मागण्यासाठी किंवा इतर अनेक कारणास्तव येत होती आणि त्यासाठी स्वामींकडे प्रार्थना ही करत होती.
तर अशा पद्धतीने मी दररोज वेगवेगळ्या स्वामी भक्तांना पाहत होतो की ते आपली समस्या घेऊन स्वामींकडे येत होते त्यांनी स्वामींना आपली समस्या सांगून स्वामींना प्रार्थना करून ती समस्या दूर व्हावी इच्छा पूर्ण व्हावे यासाठी दररोज प्रार्थना स्वामी समर्थ करत होते आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी ते बघतो पुन्हा स्वामींकडे येऊन इच्छा पूर्ण झाल्याबद्दल आभार देखील म्हणत होते तर अशा पद्धतीने अनेक चमत्कार पाहिलेले होते अशा पद्धतीने स्वामींची सेवा ही मी खूप दिवसांपासून करत होतो परंतु एके दिवशी मी माझी सकाळची सर्व सेवा आवरली आणि त्यानंतर स्वामींच्या आरतीसाठी सर्वजण जमलो.
आणि ज्यावेळी स्वामींची आरती करायला आम्ही सुरुवात केली तेव्हा स्वामींच्या डोळ्यांमधून पाणी येत होते सर्वात आधी तर मला वाटले की मी स्वामींचा फोटो दिसत असताना काहीतरी चूक झाली असावी आणि त्यामुळे तिथे पाणी राहिल्या असावे असे मला वाटले म्हणून मी कापडाने तो फोटो स्वच्छ केला आणि त्यानंतर स्वच्छ करूनही पुन्हा दिसत होते आणि तिथे असणारे सर्व भक्त सुद्धा आता चक्कीत होऊ लागले आणि सर्वजण आपापल्या फोनमध्ये त्याचा व्हिडिओ घेऊ लागले परंतु मला तर खूपच असतो कारण स्वामींच्या डोळ्यांमधून पाणी कसं काय येत आहे यात विचारात मी पडलो त्यानंतर दिवसभर पूर्ण दिवस असाच गेला आणि संध्याकाळी मी सर्व आवडलो आणि घरी निघालो.
घरी जाताना तोच विचार मनामध्ये वारंवार येत होता आणि त्याचबरोबर पावसाचे दिवस सुरू होते त्यानंतर मी मुंबईच्या स्टेशनला उतरलो तिथून पुढे थोडा अंतर मला पायी चालत जावं लागणार होतं म्हणून मी छत्री उघडली आणि चालू लागलो चालतानाही माझ्या मनामध्ये तोच विचार येत होता त्यानंतर थोडा अंतर गेल्यानंतर मागून एक कुत्रा खूपच जोरात मला धक्का देऊन पुढे पडत गेला त्यानंतर मला खूपच असतो आणि त्यातून पुढे गेल्यानंतर एक लाईटचा खांब होता आणि त्याच्यासमोर पाणी साचले होते आणि त्यानंतर तो कुत्रा मला धक्का देऊन पुढे गेल्यानंतर त्या लाईटीच्या खांबाखाली गेला तोच त्याला खूप मोठा करंट बसला आणि तो बाजूला उडून पडला.
त्यानंतर एका माणसाने मागून मला ओरडले की साहेब पुढे जाऊ नका पुढे चार कट होऊन खाली रस्त्यावर पडलेले आहे त्यानंतर मी जागीच थांबलो आणि दोन पावले मागे आलो त्यानंतर तिथे गर्दी जमली आणि त्यानंतर इलेक्ट्रिक माणसांना सर्वांनी फोन केला आणि ती तार व्यवस्थितपणे दुरुस्त करून घेतली त्यानंतर तो जो माणूस मला मागून थांबवले होते तो मला म्हणाला की साहेब तुम्ही थांबलात म्हणून बरे नाही तर तुम्हालाही बसला असता यानंतर मला कळाले की ज्यावेळी मला तो कुत्रा धक्का मारून पुढे गेला होता आणि पुढे जाऊन हे असं घडलं त्यामुळे मला आता कळालं की दिवसभर स्वामींचे डोळ्यातून पाणी का येत होते आणि स्वामींनी कशा पद्धतीने माझा जीव वाचवला. Pते श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.