मित्रांनो काही जणांना तीळ आणि चामखीळ ची खूप अडचणी निर्माण होत असतात. चेहऱ्यावर किंवा हातावर मानेवर अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी तीळ चामखीळ असतात चेहऱ्यावरती ते दिसायला खूप खराब दिसत यासाठी काहीजण ट्रीटमेंट घेत असतात.
ते लेझर ट्रीटमेंट असू दे किंवा त्यासाठी हजारो पैसे ते खर्च करून स्वतःच्या चेहऱ्याची काळजी घेत असतात तर मित्रांनो तुमचा जास्त पैसा न खर्च होता कमीत कमी खर्चामध्ये तुमच्या चामखीळ व तीळ कायमची निघून जाणार आहे तर कोणता घरगुती उपाय आहे चला तर मग आता पण जाणून घेऊया.
मित्रांनो चामखीळ आणि तीळ अशी एक गोष्ट आहे ती आपल्या चेहऱ्याला थोडेफार का असेना खराब करत असते ते आपल्या चेहऱ्यावर उठून दिसल्यामुळे ते दिसायला खूप खराब दिसत यासाठी काहीजण बाहेर पडत देखील नाही तर मित्रांनो ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची गरज पडणार आहे त्या तीन गोष्टी सुद्धा तुमच्या घरामध्ये उपलब्ध असणार आहे त्यातली पहिली गोष्ट आहे.
मित्रांनो पहिला तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्याच्यानंतर घरांमध्ये तुमच्या कोलगेट असतं ते कोलगेट घ्यायचा आहे ते कोलगेट पांढरया कलरचा असलं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते कोलगेट वाटीमध्ये थोडसं काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला बेकिंग पावडर घ्यायची आहे.
बेकिंग पावडर तुम्हाला चमचाच्या पाठीमागच्या साईडून घ्यायची आहेत त्याच्यानंतर एरंडाचे तेल मोठ्या चमच्याने एक चमचा घ्यायचा आहे ते सर्वांचं मिश्रण तुम्हाला करून घ्यायचा आहे ते सर्वांचं मिश्रण एकजीव झाल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या जिथे तीळ आणि चामखीळ आहे तिथे लावायचा आहे.
लावल्यानंतर त्याला मोठी ताकदीने चोळायचं नाही हलक्या हाताने त्याच्यावर थोडा मसाज करायचा आहे त्याच्यानंतर न तुम्हाला पॉलिथिन पेपर पाहिजे आहे ते तुम्हाला सहजच स्टेशनरीच्या दुकान मध्ये मिळून जाईल जिथे वह्या पुस्तके मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला सहजच ते मिळून जाईल.
जिथे तुम्ही ते सर्व मिश्रण लावला आहात त्याच्यावर तुम्हाला थोडासा तो कागद कट करून त्या ठिकाणी बांधायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तो कागद पूर्ण गुंडाळून झाल्यानंतर न त्यांना चिकटपट्टीने किंवा तुम्ही कशाच्याही साह्याने ते बांधू शकता.
त्याच्यानंतर तुम्हाला तसंच पंधरा मिनिटे राहून द्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर तुमचा हात धुऊन घ्यायचा आहे हा उपाय तुम्हाला पंधरा ते वीस वेळा करायचा आहे पण एका दिवशी हा उपाय करायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्यायचा आहे नाहीतर याचा साईड इफेक्ट देखील होऊ शकतो.
एक दिवस आड किंवा दोन दिवस आड तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्ही करताना जास्त स्क्रब करायचं नाही नाहीतर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतो याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो हा आहे साधा सोपा घरगुती उपाय तर तुम्ही नक्की आवश्यक करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका..