शरीरावरील असलेल्या कितीही जुनाट चरबीच्या गाठी या घरगुती उपायाने फक्त आठ दिवसात १००% बर्फासारख्या वितळतील …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करीत असतो. तसेच अनेकांना आजकाल अनेक प्रकारचे आजार होत असतात आणि या आजारांवरती आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो अनेक प्रकारची औषधे घेत असतो आणि खूप सारा पैसा आपण खर्च करीत असतो. तरी देखील आपल्याला असलेली अनेक प्रकारचे आजार हे बरे होत नाहीत आणि त्यामुळे मग आपण खूपच निराश होऊन जातो.

 

तर मित्रांनो जर तुमच्याही शरीरावरती म्हणजेच हाताला, पायाला किंवा शरीरावरती इतरत्र कुठेही जर गाठ असेल तर त्या गाठीवरती आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची जी शरीरावरती असलेली गाठ असेल ती नक्कीच विरघळणार आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च देखील करावे लागणार नाहीत.

 

आपल्याला हाता पायाला किंवा चेहऱ्यावरती किंवा मानेवरती कोठेही गाठी असलेल्या आपणाला पाहायला मिळतात. आपण अनेक डॉक्टरांचा सल्ला देखील घेतो. परंतु काही केल्याने ही गाठ विरघळत नाही आणि त्यामुळे मग आपण खूपच निराश होतो. तर आज मी उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे नक्कीच तुमची गाठ विरघळणार आहे. तर हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे याविषयी आता सविस्तर जाणून घेऊयात.

 

तर मित्रांनो यासाठी आपणाला झेंडूच्या पानांची आवश्यकता आहे. तर झेंडूची जी पाने आहेत ती पाने तुम्हाला कोवळी घ्यायची आहेत आणि ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि ही पाने तुम्ही कुटून म्हणजेच बारीक करून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये नंतर तुम्हाला दोन ड्रॉप मोहरीचे तेल घालायचे आहे.

 

मित्रांनो नंतर म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस झेंडूची पाने बारीक करता त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा ही बारीक केलेली झेंडूची पाने आहेत ही एका सुती कपड्यावर घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्या बारीक केलेल्या पानावरती तुम्हाला दोन ड्रॉप मोहरीचे तेल घालायचे आहे आणि नंतर तुम्हाला त्या सुती कपड्याची गाठ बांधायची आहे म्हणजेच एक पोटलि तयार करायची आहे.

 

नंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडीशी माती घ्यायची आहे आणि त्या मातीमध्ये थोडेसे पाणी मिक्स करून तुम्हाला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर हे मातीयुक्त जे मिश्रण आहे हे तुम्हाला आपण जे सुती कापडाची पोटली तयार केलेली आहे त्या पोटलीवरती संपूर्णपणे ती माती लावायची आहे. ती माती म्हणजेच आपण ओली केलेली माती आहे ही माती आपल्याला त्या पोटली वरती व्यवस्थित जाडसर पद्धतीने लावायचे आहे.

 

नंतर गॅस चालू करून त्या बर्नर वरती तुम्हाला ती पोटली माती लावून ठेवलेली आहे ही पोटली तुम्हाला त्या बर्नर वरती ठेवायचे आहे आणि अगदी मंद आचेवरती तुम्हाला ही पोटली ठेवून संपूर्णपणे ती माती कोरडी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती पोटली त्या गॅस वरती ठेवायची आहे आणि नंतर ही माती कोरडी झाल्यानंतर आपल्याला ही पोटली बाजूला घ्यायची आहे आणि त्यावरची माती आहे ती माती पूर्णपणे काढून घ्यायची आहे.

 

नंतर आपल्याला ती पोटली सोडायचे आहे आणि जे आपण झेंडूची पाने बारीक करून आणि मोहरीचे तेल घातलेले मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला घ्यायचे आहे आणि आपल्याला ज्या ठिकाणी गाठ आहे त्या ठिकाणी ठेवायचे आहे. फक्त हे मिश्रण थोडेसे गार होऊ द्यायचे आहे आणि नंतर त्याचा गोळा बनवून तुम्ही तसेच आपल्या गाठी वरती ठेवायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला सुती कपडा बांधायचा आहे.

 

हा उपाय जर तुम्ही दोन-तीन दिवस सलग केला तर यामुळे तुमची जी गाठ आहे ही गाठ नक्कीच विरघळणार आहे. हा उपाय तुम्ही संध्याकाळी झोपताना करायचा आहे. यामुळे शरीरावरती असणारी कोणत्याही प्रकारची गाठ आहे ही बर्फाप्रमाणे नक्कीच विरघळणार आहे.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.