मित्रांनो, आजकाल बऱ्याच जणांना बीपी, शुगरचा त्रास आपल्याला पाहायला मिळतोच. अनेक प्रकारच्या गोळ्या यासाठी बरेचजण सेवन देखील करत असतात. जेणेकरून आपला हा त्रास कमी व्हावा. तसेच अनेकांना दिवसभर खूपच थकवा येतो तसेच अशक्तपणा आल्यासारखे वाटते. तसेच आज काल बऱ्याच जणांना कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी याचा त्रास सर्रास आपणाला पाहायला मिळतो. यासाठी मग आपण डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतो. विविध प्रकारची औषधे आपल्याला डॉक्टर देत असतात तरी देखील आपला हा त्रास काही केल्याने कमी होत नाही. हा त्रास आपल्याला खूपच असह्य असा होतो.
परंतु यावरती आपण जर काही घरगुती उपाय केले तर यामुळे आपला आपले हे सर्व त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते. परंतु आपल्याला घरगुती उपायांविषयी पुरेशी माहिती नसल्याकारणाने आपण घरगुती उपाय करणे याकडे दुर्लक्ष करत असतो. तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची जी काही वजन वाढण्याची समस्या असेल गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी तसेच थकवा, अशक्तपणा, बीपी, शुगर या सर्वांवर खूपच फायदेशीर असा हा उपाय आहे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा पिणे खूपच आवडते. सकाळी उठल्याबरोबर बऱ्याच जणांना चहा पिण्याची सवय आहे. तर हा जो चहा आहे हा या चहामध्ये आपणाला काही पदार्थ टाकायचे आहेत आणि नंतर आपणाला या चहाचे सेवन करायचे आहे. हा जर चहा आपण पिला तर यामुळे आपले जे वरील सांगितलेले सर्व आजार आहेत हे आजार दूर होण्यास नक्कीच मदत होईल. या चहामध्ये आपल्याला फक्त दोन थेंब टाकायचे आहेत. जेणेकरून आपल्या या सर्व समस्या नक्कीच दूर होतील. चला तर मग जाणून घेऊयात चहामध्ये नेमके दोन थेंब हे आपल्याला कशाचे टाकायचे आहेत ते.
तर मित्रांनो दिवसभरामध्ये दोन कप चहा पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु बऱ्याच जणांना रात्री देखील चहा पिण्याची सवय असते. परंतु रात्री जेव्हा तुम्ही चहा पिता त्यावेळेस जेवणाच्या अगोदर पाच तास आपणाला चहा प्यायचा आहे. कारण जर तुम्ही जेवणाच्या अगोदर काहीच तास अगोदर तुम्ही चहा पिल्यानंतर जेवण केला तर आपणाला ऍसिडिटीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे जेवणाच्या अगोदर आपल्याला पाच तास अगोदर चहा प्यायचा आहे.
तर या चहामध्ये आपणाला दोन थेंब लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबू हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. तर असे या लिंबूचे दोन थेंब त्याच्या मध्ये टाकायचे आहे आणि अशी आपली लेमन टी तयार होते आणि असा चहा तुम्ही घेतला तर यामुळे तुमच्या शरीरातील जे काही विद्राव्य घटक असतील ते बाहेर काढण्याचे काम हे चहा करते. तसेच आपले रक्तपुरवठा व्यवस्थित करण्याचे काम देखील हे चहा करत असते.
तसेच आपला जो काही दिवसभराचा ताण तणाव असेल, अशक्तपणा असेल, सांधेदुखी, कंबरदुखी असेल किंवा बीपी शुगरचा त्रास असेल हा त्रास देखील कमी करण्यासाठी हा चहा खूपच फायदेशीर ठरतो. तसेच आपले वजन देखील कमी या चहाच्या सेवनामुळे होऊ शकते. असा हा चहा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतो.
फक्त तुम्ही चहा मध्ये दोन थेंब लिंबूचा रस ऍड करायचा आहे तसेच ज्या लोकांना शुगरचा त्रास असेल त्यांनी हा चहा पिला तरी चालतो. परंतु या चहामध्ये त्यांनी साखरेचे प्रमाण हे कमी घ्यायचे आहे आणि या चहाचे सेवन त्यांनी केले तरीदेखील चालेल. तर अशाप्रकारे तुम्ही देखील घरच्या घरी हा लेमन टी चहा तयार करून नक्कीच याचे सेवन करा. यामुळे वरील सर्व आजार आणि या आजारामुळे होणारा त्रास तुम्हाला काहीच सहन करावा लागणार नाही. तर एक वेळ हा उपाय अवश्य करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.