उंदरांवर नविन शोध, न मारता २ मिनिटांत उंदीर घराबाहेर पळवून लावा या पदार्थाने फक्त दोन मिनिटांत..!!
मित्रांनो, खबरदारी घेऊनही घरात एखादा उंदीर शिरला तर त्याला घरातून बाहेर काढणं म्हणजे फार जिकिरीचं काम. तो घरातल्या किती वस्तूंचं नुकसान करेल, याचा काहीच अंदाज नाही. अशा वेळी उंदरांना न मारता त्यांना घरातून पळवायचं कसं, याचे अगदी सोपे घरगुती उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. घराची कितीही स्वच्छता केली तरीही आसपास उंदरांचा […]
Continue Reading