यम मार्गात येणारे 16 नगर… ज्या मार्गाने सर्वांनाच जायचं आहे? गरुड puran
मित्रांनो आज आपण गरुड पुराण भाग तीन जाणून घेणार आहोत जाणाऱ्या जीवांचे 13 दिवसानंतर काय होते किंवा त्यांच्या मार्गात येणारे 16 नगर कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तेराव्यानंतर एका हातामध्ये इतकं लांब शरीर धारण करून भूक तहानाने व्याकुळ झालेल्या आत्म्याला अमृताद्वारे महापंत म्हणजेच की यमलोक मार्गावर नेले जात असते जो आत्मा […]
Continue Reading