खूप सेवा करूनही प्रचिती येत नाही, कारण अश्या ५ प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच पावत नाही… ..!!!
मित्रांनो, आपला हिंदू धर्मानुसार आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते आणि या देवघरामध्ये आपण आपण ज्या देवी देवतांची मनापासून भक्ती करत असतो त्या देवी देवतांची आपण खूप मनःपूर्वक नामस्मरण देखील करत असतो. अनेक जणांची स्वामी महाराजांवर देखील खूप भक्ती असते आणि ते त्यांची मनापासून सेवा करत असतात. त्यांची आराधना करत असतात. त्यांची पूजा करत असतात. […]
Continue Reading