कांदे पोहे करताना 90% लोकं करतात या चुका 4 ते 5 तास मऊसूत राहणारे कांदे पोहे करताना टाळा ..!!
आपल्या प्रत्येकाच्या घरात रविवारी सकाळी किंवा अचानक पाहुणे आले की लगेच आठवतो तो पदार्थ म्हणजे कांदे पोहे. महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक घरात हा नाश्ता केला जातो. पण एक गंमत आहे – हा सोपा वाटणारा पदार्थ बनवताना बरेच जण काही लहान लहान चुका करतात आणि त्यामुळे पोहे कोरडे, घट्ट किंवा चिवट होतात. प्रत्यक्षात कांदे पोहे असे […]
Continue Reading