आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती लाजाळू वनस्पती आयुर्वेदिक उपाय पित्त मुतखडा मुळव्याध अल्सर या सर्व रोंगावर प्रभावी उपाय ..!!
मित्रांनो लाजाळू हे शोभेचे झाड म्हणून परदेशातून भारतात आणलं गेलं आणि आज आपण पाहिलं तर कोकण विभागात या लाजाळूचा मोठ्या प्रमाणावरती फायदा झालेला असून अनेक शेतकरी या लाजाळूमुळे त्रस्त आहेत आणि लाजाळू हे आता शेतातील तन म्हणून कोकण विभागात ओळखले जाऊ लागला आहे असा असलं तरी सुद्धा या लाजाळूचे मोठ्या प्रमाणावरती औषधी गुणधर्म आहेत आणि […]
Continue Reading