मृत्यु नंतर आत्मा 24 तासात घरी परत का येतो ? किती दिवस घरी राहतो आत्मा एकदा नक्की बघा ….!!
मित्रांनो, सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणा पैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्री हरि यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्यापैकी बर्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबां कडून ऐकले असेलच की चांगली कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट […]
Continue Reading