घरातील देवघरामध्ये या पाच वस्तु असतील तर, आजच बाहेर काढा नाहीतर, संपूर्ण घर होईल बरबाद ..!!!
मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच. या देव घरमध्ये आपण आपल्या देवी देवतांची पूजा करत असतो. तसेच आपल्याला ज्या वस्तू धार्मिक आहेत असे वाटते अशा वस्तूंची देखील पूजा करतो. आजच्या लेखामध्ये आपण अशा काही गोष्टी पाहणार आहोत की, ज्या देवघरांमध्ये ठेवू नये. या गोष्टी ठेवल्यामुळे घरामध्ये भांडण, वाद-विवाद मोठ्या प्रमाणात होतात व घरामध्ये […]
Continue Reading