सुकलेल्या तुळशीला मोजून फक्त आठ दिवसात या उपायाने १००% हिरवेगार होईल?
मित्रांनो, आपला प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणात तुळशी असते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला खूप मोठी स्थान आहे. तसेच वैद्यकीय शास्त्रामध्ये देखील या तुळशीला खूप मोठे स्थान आहे. तुळस ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्यामुळे आपल्या घराच्या आसपास असणारी हवा तुळस शुद्ध करत असते. घरामध्ये कोणताही प्रकारचे जीव जंतू या तुळशीमुळे प्रवेश करू शकत नाही. त्याचबरोबर हिंदू धर्मशास्त्रामध्ये या […]
Continue Reading