सुंदर विचार…. नाती जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणसं परत येत नाहीत?
मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं काही क्षण येतात ज्यामध्ये प्रत्येक माणूस हा आतून तुटतो. अशा वेळेला त्याला कोणताच गोष्टीचा प्रभाव पडत नाही. तो कोणाच्या ऐकण्यास देखील तयार नसते. परंतु या वेळेतून त्याला बाहेर काढायचे असेल तर ज्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम करेल तो म्हणजे सुंदर विचार. असेच काही आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. उगाच काळजी […]
Continue Reading