हातही न लावता मोजून फक्त पाच मिनिटांत चांदीच्या वस्तू किंव्हा चांदीचे दागिने घरच्या घरी सहज चमकावा ..!!
मित्रांनो, बहुतेक वेळा लग्नाच्यावेळी अथवा एखाद्या सणाला सोने-चांदीची दागदागिने करण्यात येतात. बऱ्याच वर्षांच्या वापरानंतर त्याची चमक कमी होते. ते काळपट दिसते. सोनाराकडे जाऊन त्याला उजळणे कमी खर्चिक नसते. त्यात सोनार पण ओळखीचा असावा लागतो. त्यापेक्षा घरी सुद्धा या उपायांनी दागिन्यांना चमक येते. यासाठीच काही टिप्स आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. चांदी हा असा […]
Continue Reading