मित्रांनो, आजकाल कोणाचेच आपल्या आरोग्याकडे विशेष असे लक्ष राहिलेले नाही. मित्रांनो आजकाल अनेक प्रकारचे रोग आपल्याला उद्भवत आहेत. बऱ्याच जणांना कंबर दुखी, गुडघेदुखी, संधिवात, बीपी, शुगर यांसारखा त्रास खूपच जाणवतो आहे. तशातच मित्रांनो अनेकांचे पोट देखील साफ होत नाही. पोट साफ न झाल्यामुळे आपल्याला वजन वाढण्याची देखील समस्या उद्भवते. तर मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो वजन वाढलेल्या लोकांसाठी देखील खूपच फायदेशीर आहे. मित्रांनो या समस्यांवर आपण बऱ्याच गोळ्या औषधे देखील घेत असतो. परंतु तरीदेखील आपले जे काही अपचनाची समस्या असेल किंवा पित्त झालेले असेल तर हे अजिबात कमी होत नाही.
तर आजचा हा उपाय या सर्व समस्यांवर खूपच फायदेशीर असा ठरणार आहे. तर हा घरगुती उपाय कसा करायचा आहे? त्यासाठी कोणते पदार्थ लागणार आहेत? याविषयीची आता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. यासाठी मित्रांनो आपणाला फारसा खर्च देखील येणार नाही. असा हा आयुर्वेदिक घरगुती उपाय चला तर मग जाणून घेऊया.
बरेच जण हे जेवताना घाई गडबडीत जेवत असतात त्यामुळे मित्रांनो खाल्लेले अन्न हे अजिबात आपणाला पचत नाही. तसेच मित्रांनो आपण जर प्रत्येक घास हा चावून चावून खाल्ला तरी यामुळे देखील आपली अपचनाची समस्या आहे ती देखील कमी होऊ शकते. तसेच मित्रांनो आज उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यभर पोट साफ न होण्याची समस्या होणार नाही. जो काही पोटामध्ये गॅस असेल, तसेच पित्त असेल तर यापासून तुमची सुटका नक्कीच होणार आहे.
तर मित्रांनो आळूची पानं आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला पाहायला मिळतात. तर आपणाला आळूची पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर
आपणाला ही भाजी कापून घ्यायची आहे आणि नंतर ते पाण्यामध्ये टाकायचे आहे. मित्रांनो आपणाला या उपायासाठी शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ लागणार आहे.
तर मित्रांनो हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे आपल्याला कुकरमध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून तीन ते चार शिट्ट्या आपणाला द्यायचे आहेत. यानंतर आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे हिरव्या मिरच्या.
मित्रांनो यासाठी आपणाला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या बारीक कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यामध्ये आपणाला थोडासा लसूण देखील टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि मिरच्या, लसूण आणि मीठ हे मिक्सरच्या साह्याने आपल्याला बारीक करून घ्यायच आहे.
यानंतर मित्रांनो आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि जी आपण अळूच्या पानांची भाजी कापलेली आहे जी आपण पाण्यामध्ये टाकून ठेवलेले ही भाजी आपल्याला त्या तेलामध्ये टाकायचे आहे. थोडे परतून आपण घ्यायचे आहे. थोडा वेळ आपण गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्या भाजी वरती झाकण लावायचा आहे.
नंतर जे आपण कुकरमध्ये शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ शिजायला ठेवलेली होती ती शिजल्यानंतर कुकरमधून काढून घ्यायचे आहे. नंतर जे आपण अळूच्या पानांची भाजी गॅसवर झाकण लावून ठेवलेली होती ही भाजी आपल्याला म्हणजेच ति कढई आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि ती भाजी परत एकदा परतवून घ्यायची आहे आणि त्या भाजीमध्ये आपणाला जे आपण शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली होती ती त्यामध्ये घालायचे आहे.
नंतर यामध्ये मित्रांनो आपण ज्या मिरच्या, लसूण आणि मीठ मिक्सरच्या साह्याने बारीक केलेले होतं ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचा आहे. नंतर यामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे मित्रांनो चिंचेचे पाणी किंवा तुम्ही आमसुलाचा देखील वापर करू शकता आणि मित्रांनो हे चिंचेचे पाणी तुम्हाला त्या भाजीमध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित ती भाजी मिक्स करून घ्यायची आहे.
तर मित्रांनो अशा प्रकारे हे मिक्स करून झाल्यानंतर आपणाला नंतर रिकामी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे आणि त्या तेलामध्ये आपणाला जिरे आणि थोडासा लसूण टाकायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये हिंग असेल तर थोडीशी हिंग देखील त्या तेलामध्ये टाकायचे आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं ते मिश्रण आपल्याला मग त्या कढईमध्ये टाकायचे आहे.
व्यवस्थित ते मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे. त्यात मित्रांनो थोडासा नकळत आपणाला गुळ देखील टाकायचा आहे आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. तर मित्रांनो ही भाजी सेवन केल्यानंतर तुमचे तुमचे पोट साफ नक्की होईल. जी काही तुमचे गॅसेस असेल, अपचन असेल किंवा पित्त असेल या सर्व समस्यांपासून देखील सुटका मिळणार आहे. तर अशी ही भाजी तुम्ही घरच्या घरी बनवून नक्की सेवन करा आणि या सर्व समस्यांपासून सुटका देखील मिळवा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.