मार्गशीर्षगुरुवार आईने मुलांवरून उतरवून टाका ही एक वस्तू अभ्यासात प्रगती नोकरीत यश मिळेल, घरातील सर्व विघ्न,संकटे दूर होतील..!!

Uncategorized

मित्रांनो, प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल हेवा हा असतोच. प्रत्येक आईला असं वाटते की आपल्या मुलांने सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करावी. सर्व क्षेत्रात यश मिळाले. त्याला चांगला प्रकारे नोकरी देखील मिळावी नोकरीमध्ये यश मिळावे. पण काही कारणास्तव त्यांच्या यशामध्ये अडथळे येत असतात. त्यांना त्यांच्या कामांमध्ये म्हणावे तितके यश प्राप्त होत नाही. म्हणून ती चिडचिड बनतात. अशा वेळी मार्गशीष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी आईने आपल्या मुलावरून ही एक वस्तू ओवाळून टाकली तर या सर्व समस्या दूर होतात. ही वस्तू कोणती? हा उपाय कसा करावा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्व आहे आणि त्या-त्या महिन्यात विविध व्रत-वैकल्य साजरे केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. हिंदू धर्मात वर्षातील सर्व १२ महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या वर्षी मार्गशीर्ष महिना हा २ डिसेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असते.

 

आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा २०२४ मध्ये मार्गशीर्ष महिना २ डिसेंबरपासून सुरु होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा ५ डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे. यंदा मार्गशीर्षचे ४ गुरुवार आहेत. दुसरा मार्गशीर्ष गुरुवार १२ डिसेंबर २०२४, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार १९ डिसेंबर २०२४, चौथा मार्गशीर्ष गुरुवार : २६ डिसेंबर २०२४ .

 

मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. त्याचबरोबर या मार्गशीष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी आईने जर आपल्या मुलासाठी हा एक उपाय केला तर नक्कीच त्यांच्या कामामध्ये येणारे सर्व अडचण दूर होतात. त्याला शिक्षणामध्ये देखील यश प्राप्त होते नोकरीत देखील यश प्राप्त होते.

 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तीन लाल मिरची घ्यायच्या आहेत त्या देठ सकट असाव्यात. त्यानंतर तुरटीचा एक बारीक खडा घ्यावा. त्यानंतर मूठभर काळी किंवा पिवळी मोहरी. आणि पाच लवंगा लवंगा या शाबूत असाव्यात तुटलेला फुटलेला अजिबात घेऊ नये. अशाप्रकारे या सर्व वस्तू एका पेपरामध्ये घ्यायला आणि त्या आपल्या मुलावरून तीन वेळा घड्याळाच्या काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याचा विरुद्ध बाजूने ओवाळून घ्याव्यात. ओवाळून घेत असताना आपल्या मनातील असलेला सर्व इच्छा बोलाव्यात जसे की, इडा पिडा टळू दे. सर्व अडचणी दूर होऊ दे. अशा प्रकारे बोलून उतरून घ्यावे आणि ते एका पातेल्यामध्ये थोडेसे कापूर घेऊन ते जाळावे.

 

ज्यावेळी आपण या वस्तू जाळत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये अशीच इच्छा आणावी किंवा आपण बोलावे की, माझ्या मुलाचा सर्व अडचणी दूर झालेला आहे. त्याला सर्व क्षेत्रांमध्ये यश प्रधान झालेले आहेत. अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार बोलावेत. हे जाळत असताना आपण हे घरांमध्ये देखील जाऊ शकतो किंवा घराच्या बाहेर ज्या ठिकाणी आपली ये जा होत नाही अशा ठिकाणी जाळावे. जर तुम्ही घरामध्ये या वस्तू जाळल्या असेल तर त्या वाहत्या पानांमध्ये विसर्जित कराव्या किंवा कचरामध्ये फेकून द्याव्या.

 

अशा प्रकारे जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या मुलावरील सर्व संकट दूर होईल. त्याला सर्व क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.