मित्रांनो, काही वेळेला असे घडत असते की आपल्याला दिसत असणारी गोष्टी ही घरी नसते परंतु तसा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपल्या विश्वासातील व्यक्तींची असते ती आपल्याला सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती गोष्ट खोटी आहे. परंतु आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि आता आयुष्यात आलेल्या विश्वास ठेवतो आणि कुठे असणारे गोष्ट देखील आपल्याला खरी वाटू लागते. अशीच एक कथा आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
मी दररोज प्रमाणे संध्याकाळी पाच वाजता ऑफिस वरून घरी परत आलो होतो. घरी येताच मी माझ्या आईला आवाज दिला की, मी आलो ग आई. माझी आई जी खाटेवर पडली होती माझा आवाज ऐकून ती पटकन उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा हावभाव पाहून मला काळजी वाटू लागल. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. माझी आई आंधळी होती. त्यामुळे ती माझा आवाज ऐकत होती. ती मला आज कमजोर वाटत होती. माझा आवाज ऐकल्यावर मला म्हणाली, अरे रामा सगळं काही ठीक तर आहे ना तू आत्ताच गेला होता ना मग इतक्या लवकर घरी परत कसं काय आला? काही विसरलास काय? आईचे बोलणे ऐकून मी तिच्याकडे हैरान होऊन पाहू लागलो. कारण मी तर सकाळी आठ वाजता ऑफिसला गेलो होतो आणि आत्ताच घरी परत आलो होतो. मी माझ्या आईचा चेहरा ओंजळीत पकडला आणि शांतपणे म्हणालो, अग आई मी सकाळी गेलो होतो आणि आत्ताच घरी आलो आहे. माझे बोलणे ऐकून आई चकित झाली आणि पटकन म्हणाली, नाही बाळा अर्ध्या तासापूर्वी तू माझा जवळ बसून गप्पा मारत होता आणि मग मोनाली सोबत बोलून तू काहीतरी कामासाठी बाहेर निघून गेला होता.
मी खूप आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत होतो कारण तिला म्हणायचे तरी काय होते. तेव्हा माझी बायको किचन मधून जेवणाचे ताट घेऊन बाहेर निघाली आणि दुःखी होऊन म्हणायला लागली, राम आता तुम्ही समजावा आहे ना माझे तर त्या काहीच ऐकत नाही सकाळपासून त्यांच्या मागे लागले आहे की जेवून घ्या जेवून घ्या. पण त्या नकारच देत आहेत. मी आता तिसरी वेळ आहे त्यांच्या आवडीचे जेवण बनवायची आता तुम्हीच तुमच्या आईला समजावा. सारखं सारखं विसरून जातात. मला म्हणतात की तू कधी मला जेवणासाठी विचारले माझा रामच फक्त मला जेवणासाठी विचारतो आणि तुम्ही तर आत्ताच घरात आला आहात. माझ्या बायकोचे बोलणे ऐकून मी खूप उदास झालो आणि आईला शांतपणे समजावले की आई वेळेवर जेवण आणि औषध का खात नाही. इतकी चांगली आणि काळजी घेणारे सोनू तुला मिळाले आहे तरीसुद्धा तू तुझी काळजी घेत नाहीस आणि मोनालीला सुद्धा घेऊ देत नाही. माझ्या आईचे वय झाले होते. त्यामुळे तिला विसरण्याची सवय झाली होती. माझी आई काही क्षणापूर्ती गप्प बसली आणि म्हणाली, बाळा राम मला तुझ्या हातून जेवण जेवायचे आहे. त्यामुळे कदाचित मी सुनबाईला जेवणासाठी नकार दिला असेल माझा आता लक्षात नाही. हे बोलणे ऐकून मी स्मित हास्य केले आणि तिला जेवण भरवायला लागलो.
माझ्या आईच्या डोळ्याची दृष्टी गेली होती तिला काहीच दिसत नव्हते पण ती सगळंच काही अनुभव शकत होती. माझ्या डोक्यात आईचे ते शब्द घुमत होते. कारण आज हे तिसऱ्यांदा झाले होते की असे आई म्हणाली होती. याच्या अगोदर सुद्धा असे झाले होते. मला विचारात हरवलेले पाहून मोनाली मला विचारायला लागली तेव्हा मी तिला आई बद्दल सांगितले. ती डोळे झाकून एक लांब श्वास घेतला आणि म्हणाली, राम तुम्ही ऑफिस वरून येण्याच्या अगोदर आई झोपल्या होत्या. आता त्यांचे वय झाले आहे कदाचित त्यांनी जे स्वप्न पाहिले असेल ते म्हणून तुम्हाला सांगत असेल. आता बघा ना आत्ताच म्हणाला की माझ्या लक्षात नाही की मी त्यांना जेवणासाठी विचारले. मोनाली चे बोलणे ऐकून या वेळेला मी मान हलवली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिस वरून घरी आलो तेव्हा एका विचित्र घटना घडली. माझी आई छतावर पायऱ्यांच्या जवळ उभी होती आणि मला आवाज देऊन म्हणत होती की, अरे रामा बाळा माझे पाय खूप दुखत आहेत. अजून किती वेळ मला राहायला लागेल. अग सुनबाई मला जरा आसरा देऊन माझ्या खोलीपर्यंत घेऊन जातेस का? हा रामा मला एकटीला सोडून कुठे गेला आहे माहित नाही. हे सगळं चित्र पाहून माझे हृदय बाहेर पडणे बाकी होते. जर आई एक सुद्धा पाउल पुढे आली असती तर ती पायऱ्यांवरून खाली पडले असतील.
मी पळत पळत आई पर्यंत गेलो आणि तिला तिथून बाजूला केलं. माझा आवाज ऐकून मोनाली सुद्धा तेथे पळत आली. पण प्रश्न तर हा होता की आई छतावर पोचलीस कशी? मी आईला हाताला धरून खाली आणत होतो तर आईने माझा हात झटकला आणि रागात म्हणाली, सरक बाजूला गेले एक तास मी येथे उभी आहे. माहित नाही कुठे गायब होऊन जातोस. ना सुनबाई माझा आवाज ऐकते ना तू ऐकतोस. आईचे हे बोलणे ऐकून मी चक्कीत झालो होतो. मी आईला परत विश्वास करून दिला की मी आत्ताच ऑफिस वरून आलो आहे. पण आईचे असे वागणे पाहून आता खरंच मला काही वाटू लागली होती. की एक तर आईची दृष्टी गेली होती आणि दुसरी तिची विसरण्याची सवय मला आत्ताही भीती वाटू लागली होती की एक दिवस ती त्या पायऱ्यांवरून पडणार तर नाही ना. मला टेन्शनमध्ये पाहून मोनाली सुद्धा टेन्शनमध्ये आली होती आणि नंतर ती आईला तिच्या खोलीत सोडायला गेली. ती आईला म्हणाली, आई मी तर तुम्हाला तुमच्या खोलीत सोडून आंघोळ करण्यासाठी गेले होते. तुम्ही छतावर कशा काय पोचला. समजत नाही. ही गोष्ट मोनाली माझ्या आईला म्हणत होती याचा अर्थ मोनालीला माहित नव्हती की आई छतावर गेली आहे.
माझी आई मोनालीला म्हणाली की, अगं राम तर मला त्याच्यासोबत छतावर घेऊन गेला होता ना. माझ्या आईला माहित नाही काय झाले होते. तिला काय काय दिसत होते. मोनाली तिला तिच्या रूममध्ये सोडून परत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, पाहिले का तुम्ही तुमच्या आईचे वागणे. देव नको करू पण जर त्या पायऱ्यांवरून पडल्या असतात तर माझ्यावरच सगळा आरोप आला असता की मी त्यांची काळजी घेतली नाही. मोनाली चे बोलणे ऐकून मी कपाळावर अंगठा घासत बसलो. आता मी आईच्या या वयात काय उपचार करू शकत होतो. कारण मी चांगल्या चांगल्या डॉक्टरांना सुद्धा दाखवले होते. पण ते म्हणत होते की वय झाल्यामुळे असे होऊ शकते. मला विचार करताना पाहून मोनाली म्हणाली, तुम्ही जास्त विचार करू नका तुमच्या आईंना काहीच दिसत तर नाही आणि वय वाढत चालल्यामुळे त्यांना विसरण्याचा आजार सुद्धा होऊ लागला आहे. त्यामुळे त्या सारख्या असे म्हणत असतात.तुम्ही काळजी करू नका. मोनाली बरोबर बोलत होती मी माझ्या आईला जेवण दिले आणि औषधे देऊन तिला झोपवले. मी तिच्या खोलीमधून बाहेर जायला लागलो तर आई उठले आणि म्हणाली अरे रामा मला औषध दे. सकाळपासून मी घेतले नाही. मी हे ऐकून एक मोठा श्वास घेतला. मोनाली बरोबर म्हणत होती की माझ्या आईला विसरण्याचा आजार झाला आहे. कारण तिला दहा मिनिटांपूर्वीच मी औषध मी स्वतः औषध दिली होती.
आईला मी बळजबरीने झोपवले आणि परत खोलीच्या बाहेर जायला लागलो. तर माझी नजर एका वस्तूवर पडली मी पटकन ड्रेसिंग टेबल जवळ गेलो. तेथे ती वस्तू होती ती वस्तू म्हणजे माझ्या आवडीचा परफ्युम होता. जो आईच्या खोलीत होता. माझी ही पहिल्यापासून ची सवय होती की मी यात सुगंधाचा फोटो युज करत होतो. माझ्याजवळ असे परफ्युम बरेच होते पण हा आईच्या खोलीत कसा काय आला. मी जास्त विचार न करता माझ्या खोली मध्ये मान हलवली आणि माझ्या खोलीत आलो. दोन दिवस असे निघून गेले. तिसऱ्या दिवशी माझे काम लवकर आवरले होते. मी आनंदात घरी येण्यासाठी निघालो मला आई आणि मोनालीला सप्राईज द्यायचे होते मी हाच विचार केला होता की आज रात्री जेवण नंतर मोनालीला बाहेर घेऊन जाऊन आणि तिला आईस्क्रीम खायला देईन. जेव्हापासून माझं लग्न झाले होते तेव्हापासून ती या घरात घनचक्कर होऊन राहिली होती. आम्ही खूप कमी वेळा बाहेर गेलो होतो. मोनाली खूप चांगली बायको सुद्धा सिद्ध झाली होती. तिने आजपर्यंत माझ्याजवळ काहीच तक्रार केली नव्हती की मी तिला बाहेर फिरायला घेऊन जात नाही. मी ऑफिस वरून येता येता मोनाली साठी गुलाबाचे फुल आणि मोगरांचा गजरा सुद्धा आणला होता.
आता मी घरातच जाणार होतो की मला आतून काही आवाज यायला लागला. ज्याला ऐकून मी तेथे उभा राहिलो. मला आईचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते. किती मनालीला ओरडत होती आणि मोनाली शांत मान खाली घालून घरासमोर उठली होती. मी आत मध्ये गेलो. मी आलो आहे हे जाणवल्यानंतर आई लगेच शांत झाली आणि रडायला लागली. ती रडत रडत म्हणाली, बघ तुझ्या बायकोने माझा हात जाळला. अरे रामा मी हिला फक्त म्हणाले होते की मला भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे. पण हिने तर माझ्या हात जाळल त्या गॅसवर धरला आई रडत होती. पण या गोष्टीचा माझ्यावर काहीच असर झाला नाही. मला आईकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. अर्धे खाल्लेले अन्न तिच्याजवळ पडले होते. काही अन्य तिचा साडीवर देखील पडले होते आणि त्याचे डाग लागले होते आणि राहिली गोष्ट तिच्या हाताची तर ते लाल होते जळाले नव्हते. मोनाली खाली मान घालून रडत होती आणि परत रडायला रडताना म्हणाली, बघितलं का राम तुम्ही तुमच्या आईची किती सेवा करते पण तुमची आई तू माझ्यासोबत कशी वागते. माझ्या जागेवर जर कोणी असते तर आपल्या आंधळी आणि विसरभोळी सासूची इतकी काळजी घेतली नसती. या वयात त्यांची त्यांना देवाचे नामस्मरण करायला पाहिजे. पण या मुद्दामून माझ्या विरुद्ध माझ्या तुम्हाला भडकवतात.
मोनाली चे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. आईने लगेच दुसरा दिवशी दुसरा विषय काढला होता. पण मी तिचे काही न ऐकता माझ्या खोलीमध्ये गेलो. माझे सगळे सप्राईज आणि इतक्या चांगल्या मूड आता बिघडला होता. माझ्या मनात आताच्या आई विषयी तिढा वाढत चालला होता. हे सगळं आज माझ्या डोळ्यासमोर घडले होते मी त्याला विसरू शकत नव्हतो. त्यामुळे मी मोनालीची माझ्या आईच्या बाजूने माफी मागितली ज्याच्यावर मोनाली लगेच म्हणाली, अहो राम माफी मागायची काहीच गरज नाही. त्या माझ्यापेक्षा मोठा आहेत आणि या वयात असे होतच राहते. मोनाली चे एवढे मोठे मन पाहून तिच्याबद्दल माझ्या मनात आणखीन प्रेम वाढायला लागले होते. पण परत नंतर मोनाली उदास होऊन म्हणाली, राम तुम्ही मला एक वचन द्या की मी कधीच तुम्ही तुमच्या आईच्या बोलण्यामध्ये येऊन माझ्यासोबत नाराज होणार नाहीत किंवा काही चुकीचं करणार नाही. माझे मोनाली वर खुप प्रेम होते मग हे शक्य होते की मी तिच्यावर कोणत्या पण गोष्टीवरून किंवा कोणाच्या बोलण्यात येऊन तिच्यापासून दूर होईल. मी तिला विश्वास दिला की असे कधीच होणार नाही. मी आता आई सोबत खूप कमी बोलत होतो. सकाळी बाहेर जाणं अगोदर तिला भेटून जात होतो आणि आल्यानंतर रात्रीच्या वेळी तुझ्यासोबत थोडे बोलून झोपायला जात होतो. पण आईचे वागणे मात्र तसेच होते. तिचे बोलणे मला कायम विचारात टाकत होते. आज सुद्धा संध्याकाळी मी जेव्हा ऑफिस वरून घरी आलो.
तेव्हा आई मला म्हणाले, राम तितक्या लवकर दिल्लीवरून परत कसा काय आला. आईच्या या बोलण्यावरून मी चक्कीत झालो आणि हसून म्हणालो आज पुन्हा एकदा तू स्वप्न पाहिले आहेस का? माझ्या या प्रश्नावर ती शांत झाली आणि परत काहीतरी विचार करत म्हणाली, नाही बाळा स्वप्न तर नव्हते. तू माझ्याजवळ बसून मोनाली सोबत बोलत होता की तू आज रात्री दिल्लीला जाणार आहे. सांग मी दिल्लीवरून परत आल्यानंतर मोनालीला घेऊन काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जाणार आहेस. आईच्या या एवढ्या मोठ्या बोलण्यावर मी विचारत पडले की हेच ते स्वप्न होते की सत्य. मी तर असे काहीच म्हणालो नव्हतो. माझी इच्छा नसतानाही मी आईजवळ जाऊन बसलो. आम्ही हसून म्हणालो, अजून काय काय म्हणालो होतो मी. आई थोडी हसली आणि म्हणाली, रामा आता तू मला टोमणे नको मारु जाऊन. आराम करा. मला माहित आहे तू माझ्यावर विश्वास करत नाही. पण इतकं मी माझी मस्करी तरी करत नको जाऊस मी तुझी आई आहे. आईचे हे बोलणे माझ्या काळजाला लागले होते. मला काहीतरी बोलायचे होते पण माझे शब्द तोंडातच राहिले. मी काहीच न बोलता माझ्या खोलीमध्ये आलो. माझ्या डोक्यात काही विचारांनी जन्म घ्यायला सुरुवात केली होती. मी आज पर्यंत एकाच बाजूने विचार करत होतो. मला दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा होता मी या विचारात लग्न होतो की एकाच व्यक्तीला रोज रोज एकच स्वप्न कसे काय येऊ शकते. काहीतरी गडबड नक्कीच आहे. माझी आई लग्नाच्या अगोदर तर असे काहीच कधीच करत नव्हती.
कारण माझ्या लग्नाला फक्त दोनच वर्षे झाली होती माझा विचार आता याच विचारांवर येऊन थांबला होता. पुढे दोन दिवस असेच निघून गेले. तिसऱ्या दिवशी जेव्हा मी घरून ऑफिसला निघालो तयार असताना ते माझ्यासोबत एक घटना घडली मी ऑफिसला जाताना बसमध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीतच माझे मिनी पॅकेट आणि मोबाईलची चोरीला गेला. तेव्हा मला तेव्हा कळाले म्हणून सुद्धा नाही जेव्हा मी बसमधून खाली उतरलो. तेव्हा माझ्या लक्षात आले मी खूप घाबरलो होतो. मी असाच उदास मनाने संध्याकाळी घरी आलो तेव्हा आई समोरच खाटेवर पडली होती. मी आले आहे हे जाणवल्यानंतर ती लगेच उठली आणि म्हणाली रामा तू आला आहेस ना बाळा. तू परत का आलास आईच्या या प्रश्नांमुळे माझे डोके खराब झाले होते. मोबाईल आणि पैसे गेल्यामुळे मला पहिलेच खूप टेन्शन आले होते आणि याच्यातच आईच्या या प्रश्नामुळे मी रागाने लालबुंद झालो. रागाच्या भरात मी टेबलवरचा सगळ्या वस्तू खाली फेकून दिला आणि माझे केस मोठे धरून उरले आणि नंतर आई समोर जाऊन हात जोडून म्हणालो, कृपा करून आता शांत बसत जा. तुझ्या त्याच त्याच प्रश्नांमुळे मी आता कंटाळा आहे. तू आता पूर्णपणे वेगळी झाली आहेस. प्रत्येक क्षणाला प्रत्येक जागी मी तुला दिसत असतो तुझ्या या असल्या फालतू प्रश्नामुळे माझे जीवन नर्क झाले आहे. मी रागाच्या घरात आईला बोलताच बोलतच चाललो होतो. आई एका जागेवर तुम्ही पाणी आणून स्तब्ध बसून बसली होती.
माझा आवाज ऐकून मोनाली तेथे पळत आली आणि मला अशा रागात पाहून म्हणाली, अशा पद्धतीने तुम्ही आईसोबत का बोलत आहात. त्यांची काय चूक आहे. मी म्हणालो, मी आता कंटाळलो आहे तिच्या असल्या फालतू प्रश्नांना. मोनाली मला आमच्या खोलीमध्ये घेऊन गेली. एवढ्या रागात उरला मी माझा श्वास फुलला होता खोलीमध्ये येऊन मी मोठा श्वास घेत होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिस वरून घरी आलो तेव्हा आई काहीच बोलली नाही. कदाचित माझ्या कालचा वागण्यामुळे ती शांत झाली असेल मी पहिल्यांदा आईसोबत असा वागलो असेल. मला माझी चूक जाणवत होती. म्हणून मी लगेच आईची माफी मागायला गेलो. तिने तिच्या साडीच्या पदराने डोळ्यांतले अश्रू पुसल्या आणि म्हणाली माफी मागायची काहीच गरज नाही. तुला तुझ्या चुकीचे जाहीर झाले आहे ना चांगली गोष्ट आहे.
नंतर मी माझ्या खोलीमध्ये गेलो. माझे मन खूप बेचैन झाले होते. मी आसपास माझी नजर फिरवली मोनाली कुठे होती किचन सुद्धा खाली होते. मी तिला कितीतरी आवाज दिले पण तिचे काहीच उत्तर आले नाही मी हैराम झालो होतो. तेव्हा आई भिंतीचा आसरा घेऊन माझ्या खोलीमध्ये आली आणि म्हणाली बाळा म्हणाली, तर तिच्या माहेरी गेली आहे. विसरलास काय तू? काही वेळापूर्वी तूच तिला घ्यायला आला होतास ना. आईचे हे शब्द माझ्यावर एखाद्या बॉम्ब सारखे पडले होते. मी ह्याला म्हणून आईकडे पाहायला लागलो. माझ्या मोबाईल चोरीला गेला होता नाही तो फोन करून मोनालीला विचारले असते की तिने माहेरी जाणार अगोदर माझी अनुमती का नाही घेतली. घरात एक छोटा वोडाफोन मोबाईल होता. जो मी आईजवळ इमर्जन्सी साठी ठेवला होता. तिला मी फोन आल्यावर कसा रिसिव्ह करायचा हे शिकवले होते. मी पटकन आईच्या खोलीत गेलो आणि तो मोबाईल घेतला आणि मोनाली ला फोन लावला. तिने काही वेळा नंतर माझा फोन उचलला. मी तिला माहेरी जाण्याचे कारण विचारले. तर ती मनाली की तिच्या आईची तब्येत अचानक खराब झाली होती.
त्यामुळे ती लगेच माहेरी गेली होती आणि आता ती दोन-तीन दिवस तिकडेच राहणार आहे. मोनालीने माहेरी जाण्याबाबत माझी काहीच हरकत नव्हती. पण आईचा काही गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी जे काही सांगितले होते जे आज खरं झाले होते की योगायोग होता. यामध्ये काही सत्य होतं का मला काहीच समजत नव्हतं. मी जास्त विचार करण्याचे सोडून दिले आणि शांतपणे माझ्या खोली जाऊन झोपलो. मी हा सुद्धा विचार केला नाही की मी तर बाहेरून घेऊन आलो होतो पण माझी आई अजून सुद्धा उपाशी आहे. दोन दिवस असेच निघून गेले. आज मोनाली माहेर वरून परत घरी यांना होती या गोष्टीमुळे मी आनंदी होतो. पण मला माहिती माहीत की हाच दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होणार आहे. मी आज ऑफिस वरून हाफ डे घेऊन घरी येत होतो. मी बसमधून उतरलोच होतो की समोरच्या दृश्य पाहून माझ्या अंगात रक्त सळसळत करत होते. मी रागाने लालबुंद चालू होतो.
माझी बायको कोणत्यातरी मुला सोबत गाडीवर त्याला बिलवून बसले होते. मी त्या मुलाला बारकाईने पाहिले होते ना तू तिचा कोणता भाऊ होता ना तो कोणता नातेवाईक. मी खूप मुश्किलीने स्वतःला सांभाळले होते आणि पाच मिनिटातच मी माझ्या घराजवळ आलो. दरवाजाच्या पटीमधून मी जे काही दृश्य पाहिले त्याने मला आणखीन एक मोठा धक्का बसला. माझी आई कोणासोबत तरी बोलत होती आणि तो काढून आई सोबत बोलत होता. मी हक्का मक्का होऊन शांत उभा राहून त्याचे बोलणे ऐकत होतो. माझी आई त्यांना पाणी मागत होती. तेव्हा मोनालिनी आतून ग्लास आणला आणि काही पाणी आईच्या तोंडावर संपले आई शांतपणे पदराने तोंड पुसत होती तेव्हा म्हणाली, असली आणि म्हणाली ही म्हातारी कधी मरेल कबाब मे हड्डी बनवून राहिली. आहे बरं झालं आहे नाहीतर आपल्याला कधीच बाहेर पडणार असतं. मोनालीच्या या बोलण्यावर तो मुलगा जोरात असतो तर हृदय धडधड करणे बंद झाले होते. माझी बायको त्या मनाचा हातात हात घालून हसत होती. माझ्या डोक्यात विचारांचा स्पोर्ट होत होता माझी बायको मला इतका मोठा धोका कशी देऊ शकते हा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.
मी पटकन आत मध्ये गेलो आणि त्या मुलाचा शेवटचा कॉलरला पकडून त्याला मारायला लागलो. मोनाली मला पाहून घाबरून मागे हटली. तेव्हा माझी आई भांडणाचा आवाज ऐकून रडायला लागली होती. मी त्या मुलांना मारून तेथे जमिनीवर ढकलले आणि मनाली कडे गेलो ते घाबरून मला मोठे डोळे उघडून पाहत होती. माझ्या डोळ्यांमध्ये दुःखाचा आणि रामाचे अश्रू आले होते. मला त्या व्यक्तीकडून धोका मिळाला होता ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केले होते. तिने घाबरून माझ्या पायांना पकडले आणि माफी मागायला लागली. ती रडता रडता म्हणाली की राम यामध्ये काही चूक नाही. हा मुलगा मला फसवत होता. माझे फक्त तुमच्यावर प्रेम आहे. म्हणाल. अजून बोलतात बोलतच होती की तो मला पटकन उठला आणि मनाला किती खोटं बोलते सगळं ना पतीसोबत विमान राखले यांना माझ्या प्रेमाची किंमत ठेवली. तू सांगून का नाही टाकत की तुझ्या लग्नाच्या अगोदर पासून आपल्या दोघांचे प्रेम आ