घरामध्ये दूध उतू गेल्यास घरात काय घडते काय आहेत संकेत शुभ की अशुभ एकदा नक्की जाणून घ्या..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो दररोजच्या जीवनामध्ये अगदी लहानशा कितीतरी घटना आपल्या हातून घडत असतात जसे की भांडी पडणे दूध उतू जाणे यासारख्या मात्र ह्यांचा आपल्या भविष्याशी काही येणाऱ्या प्रसंगाशी काहीतरी संबंध असतोच जसे आपण वाटेत देखील नाही मात्र दूध उतू जाणे यातही खूप मोठा अर्थ आहे जर तुम्ही कितीही मोठे काम केले तर दूध तापवताना तुमचे दूध जर उतू जात असेल तर ते फरशीवर सांडत असेल किंवा गॅसवर पडत असेल तर हा एक शुभ संकेत आहे.

 

याचा अर्थ असा होतो की काहीतरी चांगली गोष्ट किंवा चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे दूध उतू जाणे याचा अर्थ तुमचे घर दूध दुप्त्याने भरलेले आहे श्रीकृष्णाची नगरी वृंदावनात गायी होत्या म्हणून सगळ्यांच्या घरी दही दूध तूप ह्यांचे माठ भरलेले असायचे ते सर्व अगदी आनंदी उत्साहात राहत असायचे गोकुळात जणू दूध जात असे त्यामुळे दूध उतू जाणे म्हणजे गोकुळाप्रमाणेच घर भरल्यासारखे असते.

 

आपल्या ऋषींनी खूप अभ्यास करून सर्वांचा सारासार विचार करून आपली मते प्रकट केलेले आहेत जे भविष्य मानतात तेही नक्कीच मानतील दूध उतू गेल्याने सुख-समृद्धी मिळते माणसांना प्राप्त होतो जर एखाद्या कामात काही अडचण आल्यामुळे जर बंद पडले असेल तर ते देखील काम करून तुमचे सुरू होते तसेच अनेक लाभदायक घटना घडत असतात परंतु जर दूध एखाद्या भांड्यात ठेवले असेल आणि ते आपल्या हातून खाली पडले किंवा धक्का लागून सांडले तर ते एक दुर्घटनेचे संकेत आहे.

 

दुर्घटना ही लहान किंवा मोठी असू शकते कधी ती शारीरिक नसून मानसिक किंवा आर्थिक देखील असते मात्र दुर्घटना घडते काही व्यक्ती दूध उतू जाणे शुभ आहे म्हणून काही लोक मुद्दाम उद्योग घालवतात मात्र हे चुकीच आहे यामुळे अपशकुन घडत असतो घरात भांडण तर ते तसेच कल हाच हे वातावरण निर्माण होते कोणाचे लक्ष दुधाकडे नसताना ते चुकून उतू जाणे हे मात्र शुभ असते म्हणून मुद्दाम तुम्ही स्वतः दूध उतू घालू देऊ नका.

Leave a Reply

Your email address will not be published.