मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जी वनस्पती लागणार आहे त्या वनस्पतीचे नाव आहे कोरफड कोरफड मित्रांनो आपल्या शरीरासाठी व आपल्या केसांसाठी खूप फायदेमंद आहे तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची गुणधर्म असणारी वनस्पती आहे त्याचा अनेक प्रकारचा आयुर्वेदिक वापर तुम्हाला माहिती असेल आयुर्वेदामध्ये ही अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारी वनस्पती आहे याचा जेल जो असतो तो सौंदर्य प्रसादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो या वनस्पतीचा जर मी सांगितलेल्या पद्धतीन तुम्ही वापर केला तर चामखीळ आणि दाताच्या दुखण्यासाठी तुम्हाला पुन्हा दवाखान्यामध्ये जायची गरज पडणार नाही.
इतका प्रभावी याचा वापर आहे तर वापर सांगितलेल्या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल एलोवेराच्या जेल पेक्षाही या अलोवेराचा जो चीक असतो तो एलोवेरा च्या जेल पेक्षा 20 पट आयुर्वेदिक गुणधर्म आणि श्रेष्ठ असतो जेल आणि चिक हा वेगवेगळा असतो जेल हा आपण निघणारा काढत असतो आणि चिक जो आहे तो आपल्या बाहेर थोडीशी केले का त्याच्यातून निघतो पिवळ्या रंगाचा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ झालेली आहे.
विशेषत मानेवर वगैरे कुठेही चामखीळ असेल आणि कितीही जुनी असेल तर त्या ठिकाणी काय करायचं कुठल्याही धातूच्या वस्तूचा आपल्याला वापर करायचा नाही म्हणजे चाकूचा वापर करायचा नाही तारेचा वापर करायचा नाही या एलोवेरा जेलच्या पानावर आपल्याला काडीने किंवा प्लास्टिक न आपल्या काय करायचंय त्याच्यावर थोडेसे असं टोचायचे आहे त्याला थोडीशी इजा करायची त्या जागेवरून तुम्हाला पिवळ्या प्रकारचा जो त्या अलवेराचा चिक आहे तो निघेल या एलोवेराच्या चिकामध्ये अँटिबॅक्टरियल कसले प्रकारचा वायरस मारण्याचे गुणधर्म असतात आणि म्हणून हा आघाडी हा पिवळा ची काय तर काय करायचं हा जो चीक आहे तो पिवळा चीक आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ झालेले त्याच्यावर चांगल्या रीतीने लावायचे आणि त्याला चांगल्या रीतीने सुकू द्यायचं आहे.
त्या ठिकाणी असणारा जो एचपी व्हायरस आहे चामखीळ मधला तो पूर्णपणे यांनी मरून जाईल साधारणतः ठेवायचे दिवसातून एक वेळा लावायचे आहे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे दबून जाते जास्त लांबट असेल तर ती गळूनही पडेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी परत जामखेड त्या ठिकाणी येणार नाही आता दातामध्ये कॅविटी असेल प्रचंड वेदनादायी असतात दातांना जर तुमच्या वेदना होत असतील कॅविटी असेल अगदी रूट पर्यंत ती कीड गेलेली असेल तर काय करायचं आपण कापसावर घेऊन चांगल्या रीतीने कापसाचा एक गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा ज्या ठिकाणी तुमचा दात दुखतोय दाताला कॅव्हिटी झालीये दाताला खड्डा पडलेला आहे.
त्या ठिकाणी ठेवायचं या चिकामध्ये असणारे जे अँटीबॅक्टरियल गुणधर्म आहेत ती दातामध्ये लागलेली जी बॅक्टेरियल किंवा वायरल कीड आहे ती पूर्णपणे मारतात अगदी रूट पर्यंत जाऊन त्या ठिकाणची कीड मारण्याचं काम आज शिक करतो त्या ठिकाणी बोळा ठेवायचा आहे आणि आपल्याला थुंकी जी आहे ती बाहेर सुखाची आहे त्यामुळे काय होईल दातामधली जी कीड आहे ती पूर्णपणे बाहेर पडून जाईल दुखणारा पूर्णपणे थांबतो
पूर्णपणे कीड मारण्यासाठी तीन दिवस तुम्ही हा उपाय करा आणि जी तुम्ही एकदा कापसाच्या बोळ्यावर ठेवून तो वाळवून पण ठेवतो ू शकतो त्याच्या नंतर शकता अशा रीतीने तीन दिवस तुम्ही हा उपाय करा दातामध्ये लागलेली कीड पूर्णपणे निघून जाईल अलबेराचा हा जबरदस्त उपाय तुम्हाला याच्या आधी कधीही कोणी सांगितलेला नसेल महत्त्वाचा आणि गुणकारी पारंपारिक आयुर्वेदिक उपाय आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा तुम्हाला फरक पडला तर ज्यांना ही गरज त्यांचा आवश्य शेअर करा कारण आयुर्वेदाणे जे दुखणं असतं ते पूर्णपणे बरं होतं कायमचं बरं होतं आणि फुकटामध्ये बरं होतं.