मित्रांनो एखादी मुलगी तुमच्याशी रोज संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जर कोणी मुलगी तुम्हाला दररोज मेसेज कॉल करते तर तिची अपेक्षा असते तुम्ही तिच्यावर लक्ष द्यावं सायकॉलॉजी नुसार जेवढं अधिक आपण व्यक्तीचा विषय विचार करतो तेवढेच आपण त्याच्यावरती जास्त विश्वास ठेवून असतो मित्रांनो जे लोक चुकीला चूक आणि बरोबर ला बरोबर बोलतात म्हणतात विश्वास ठेवा त्यांचे नातेवाईक खूपच कमी असतात.
हे प्रेम पण उधारी सारखा आहे लोक घेतात पण परत माघारी देण्याचं विसरूनच जातात कमावणे आणि कामी येणे या वेगळ्या भिन्न गोष्टी आहेत कमावल्याने रोटी मिळते आणि कामी आल्यावर आशीर्वाद एखाद्याला तुम्ही मनापासून पसंत करता आणि त्याला तुमची कदर नसेल त्याची सवय बदलण्यासाठी आहे तुमची नाही मत पाहिजे असेल तर त्या डोळ्यांमध्ये बघा जे तुम्हाला मिळवण्यासाठी गमवायला घाबरतात प्रेम खरं आहे की खोटं हे तेव्हा समजतं.
जेव्हा वेगळं होण्याचं ऐकूनच डोळ्यात पाणी येतं मित्रांनो व्यक्ती आणि वेळ दोघांची कदर करा दोन्ही कधीही निघून जातात शरीराची काळजी किंवा रक्षा पैशापेक्षा जास्त केली पाहिजे कारण शरीर बिघडलं तर धन पण संरक्षण करू शकत नाही लोक शब्दाचा वापर कमी करतात विश्वास ठेवण्यासाठी तुमच्यात इमानदारी असली पाहिजे चार चांगल्या गोष्टी बोलल्या आहे.
विश्वासाची शकत नाही चहा आणि चारित्र्य पडतं तेव्हा डाग लागतोच जन्मठेपे सारखे असतात काही नाती जिथे जामीनदार असूनही सुटका होत नाही .तेव्हा या दोन गोष्टी पाहते एक म्हणजे त्याच्या वागण्याची पद्धत आणि दुसरं म्हणजे त्याचं चरित्र आणि त्याचं बॅकग्राऊंड तर मित्रांनो तुमच्यासोबत देखील असं होत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावरती प्रेम करते.